• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोलखेड व पणज मंडळच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिले जिल्हाकृषी अधिक्षक यांना निवेदन

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा, शेती
Reading Time: 1 min read
78 1
0
Farmers
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोट (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील अकोलखेड व पणज मंडळच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आज दि . 9/9/2019 रोजी जिल्हाकृषी अधिक्षक साहेब यांना मृग संत्रा बार बाबत विमा मिळणे करिता निवेदन दिल आहे. सन 2019 ते 2020 मधे एचडीएफसी अग्रो जनरल इन्शूरन्स या कंपनी द्वारे शेतकर्यांनी संत्रा मृग बहारचा विमा काढल असुन यावर्षी सतत अती पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे संत्रा मृग बहाराची 70 ते 80 टक्के बहाराची गळण झालेली आहे. त्यामूळे वरिल अकोलखेड व पणज मंडळ या दोन्ही मंडळामधे संत्रा उत्पादक शेतकर्याचे अतोनात नुकसान झालेले असुन आपण तलाठ्या मार्फत व कृषीअधिकारी यांच्या मार्फत संत्रा धारक शेतकर्याच्या शेतातील संत्राची पाहणी करुन व पंचनामे करुन शेतक र्यांना एचडीएफसी कंपनी व शासना कडून संत्रा मृगबहार गळतीची नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अशा आशयाचे निवेदन आज रोजी जिल्हाकृषी अधिकारी अकोला यांना देण्यात आले आहे. सदर निवेदन देतेवेळी सुनिल रमेश लाठोर, शशिकांत गोपालसिंग गयधर, वासुदेव पांडूरंग ढगेकर, सुभाष जानराव सरोदे, दिपक बापुसिंग गयधर, मधुसुधन रामभाऊ वाघमारे, दिपक दादाराव जायले, विलास शामराव वाघमारे यांच्यासह बहूसंख्य शेतकरी यांच्या सह्या आहेत.

Tags: Akolaakot
Previous Post

अबकी बार, हिवरखेड चा आमदार???अकोट मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी हिवरखेड चे शिलेदार सज्ज

Next Post

वानच्या हक्काच्या पाण्यासाठी ऐतिहासिक बंद…अकोट तेल्हारा सह खेडोपाडी कडकडीत बंद

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
वानच्या हक्काच्या पाण्यासाठी ऐतिहासिक बंद…अकोट तेल्हारा सह खेडोपाडी कडकडीत बंद

वानच्या हक्काच्या पाण्यासाठी ऐतिहासिक बंद...अकोट तेल्हारा सह खेडोपाडी कडकडीत बंद

Tree Plantation

जय श्रीराम ग्रुप यांच्यावतीने खेलदेशपांडे स्मशानभूमी मध्ये 1000 वृक्षारोपण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.