तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील पंचगव्हाण येथील खेलदेशपांडे गावामध्ये स्मशानभूमी मध्ये 1000 रोपणाचे कार्यक्रम जय श्रीराम ग्रुप च्या वतीने करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम गावातील जय श्रीराम ग्रुप च्या वतीने शपथविधी घेण्यात आले व त्यानंतर वृक्षारोपण सुरुवात करण्यात आली. त्यावेळेस उपस्थित मान्यवर पटवारी वेरुळकार साहेब, विठ्ठल दास जोशी, दिदास अरुकार, भारत जशनपुरे, अजय वराडे, गणेश पानझाडे, असमोल काका, विनोद रोजतकार, सचिन वासकार, अजय बोजगर, आदित्य अग्रवाल, हरिदास अरुकार, राजेश वाघ, गौतमारे, संकेत मोकळकार, विजय गवारगुरु, प्रफुल्ल मोरे व मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.