अकोला (प्रतिनिधी): जिल्ह्यात काल रात्रीपासून सातपुडा पर्वतरांगेत झालेल्या मुसळधार पावसाने वान धरणाचे दोन दरवाजे 10 सेंटिमीटर ने उघडण्यात आले. यातून प्रतिसेकंद दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे वान नदीच्या परिक्षेत्रात येत असलेल्या वारखेड, वारी, सोगोडा, दानापूर, वडगाव वाण, काटेल, कोलद , काकनवाडा, वानखेड, व नदी पत्रावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासन दिलेला आहे.
अधिक वाचा : बोर्डी येथिल घोगा नाल्याला आला पुर, गावांचा संपर्क तुटला
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1