बोर्डी(देवानंद खिरकर ) – अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे काल रात्री पासुन तर आज दुपार पासून सतत पाऊस सुरु असल्याने बोर्डी येथिल घोगा नाल्याला पुर आला आहे. विशेष म्हणजे या नाल्यामधे गावा पासुन 3 किलोमिटर अंतरापर्यन्त 60 ते 70 मोठ मोठे गड्डे पानि फाऊंडेशन मार्फत ,पानी अडवा पानी जिरवा, या मोहिमेद्वारे खोदन्यात आले होते.
परंतू हे सर्व गड्डे आज भरत बोर्डी गावापरंत खुप मोठा पुर आज प्रथम आला आहे. तरी बोर्डी, शिवपुर, राहनापूर, कासोद,या गावचा संपर्क तूटला आहे, तरी बोर्डी ग्रामवासीयांनि हा पुर पाहण्या करिता खुपच गर्दी केली आहे. आज घोगा नाल्याला आलेल्या या पुरामुळे बोर्डी गावकरी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
अधिक वाचा : सामूहिक विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आशिष हिवरकर कुटुंबाची परिस्थिती बघता त्वरित मदत करा
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola










Comments 1