• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भारत राखीव बटालियनचा कॅम्प तेल्हारा तालुक्यातच व्हावा अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

Editor by Editor
May 28, 2020
in Featured, अकोला जिल्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
80 0
0
भारत राखीव बटालियनचा कॅम्प तेल्हारा तालुक्यातच व्हावा अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

* तळेगाव व मनात्री येथील नागरिकांचा निवेदनाद्वारे मागणी करून दिला ईशारा

तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील तळेगाव वडणेर,व मनात्री शिवारात 200 एक्कर वर होणाऱ्या आय .आर बी (भारत राखीव बटालियन क्र.5)कॅम्प इतरत्र पळवून नेला तरी सादर कॅम्प तालुक्यातच ठेवण्यात यावा अशी मागणीचे निवेदन तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले मागणी मंजूर न झाल्यास विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला
तालुक्यात होणारा भारत राखीव बटालियन कॅम्प पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी सीसा उदेगाव व हिंगणा शिवार ता अकोला येथे पळवून नेला त्यामुळे आमच्या तालुक्यातील होणारा विकास थांबला तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उपलब्ध होणारा रोजगार थांबला यामुळे तरुण पिढीवर उपासमारीची वेळ येणार आहे ज्या मुद्यावर सदर कॅम्प ला मंजुरात मिळाली होती तेथे जाऊन राखीव बटालियन कॅम्प च्या सामदेशक व महानिरीक्षक यांनी प्रत्येक्षात जागेवर जाऊन पाहणी केली व सकारात्मक अहवाल दिल्यामुळेच कॅम्प ला मंजुरी मिळाली असताना ऐनवेळी हा कॅम्प दुसरी कळी वडविल्यामुळे तालुक्यातील जनतेवर अन्याय झाला आहे त्यामुळे जनता नाराज झाली आहे सदर कॅम्प परत तालुक्यात आणला नाही तर तालुक्याचा विधानसभा निवळणुकी वर बहिष्कार टाकण्यात येईल व बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा निवेदनात देण्यात आला निवेदनावर नयनाताई मनतकार, रमेश ताथोड, विशोम्बर ताथोड,शिवशंकर डिगोळे, श्रीधर मनतकार, किशोर ताथोड, कैलास मनतकार, मंगेश लासुरकर,संतोष काळे संदीप ताथोड इत्यादी गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

पूर्व नियोजित भारत बटालियनचा कॅम्प तेल्हारा तालुक्यातच झाला पाहिजे- डॉ.संजीवनी बिहाडे

Next Post

भारत राखीव बटालियन कॅम्प तालुक्यातुन स्थलांतरित झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार -तालुकाप्रमुख विजय मोहोड

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
भारत राखीव बटालियन कॅम्प तालुक्यातुन स्थलांतरित झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार -तालुकाप्रमुख विजय मोहोड

भारत राखीव बटालियन कॅम्प तालुक्यातुन स्थलांतरित झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार -तालुकाप्रमुख विजय मोहोड

Heavy Rain in Malthana

मालठाणा शिवारात शेकडो एकरावर पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.