• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

कोरोनाच्या महामारीत डॉक्टरचे कोरोनाबाधित रुग्णा सोबत अश्लील चाळे; डॉक्टर निलंबित

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
sexual-assualt-crime
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : एकीकडे ‘कोविड योद्धे’ डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार घेत आहेत. मात्र अशात मुंबईत ‘रुग्णसेवे’ला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टर तरुणाने उपचारादरम्यान आपल्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाने केला आहे.

काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व कर्मचार्‍यांना कोरोना बाधा झाल्याने हे हॉस्पिटल सील करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालय सुरू झाल्यानंतर एक 44 वर्षे रुग्ण 30 एप्रिल रोजी रूग्णालयात दाखल झाला. त्याला अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले त्यानंतर एक 35 वर्षीय डॉक्टर दुसर्‍या दिवशी सकाळी या रुग्णाला तपासण्यासाठी गेला . आणि अचानक त्याने या रुग्णाच्या अंगावर चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्ण भयभीत झाला. तसेच डॉक्टरांना याबद्दलचा विचारू लागला मात्र डॉक्टरने त्याला झोपून राहा असे सांगितले. आणि शरीराच्या सर्व भागांवर चुंबन घेण्यास सुरुवात तसेच लैंगिक चाळे करू लागला रुग्णाने आक्षेप घेताच त्याने रुग्णाला शांत बसण्यास सांगितले. आणि डॉक्टर या विभागातून बाहेर पडला.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

34 वर्षांच्या पुरुष डॉक्टरने आपल्याशी लैंगिक चाळे केल्याचा आरोप 44 वर्षांच्या कोरोनाग्रस्त पुरुषाने केला आहे. आरोपी डॉक्टरविरोधात आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, मात्र आरोपी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला अटक करण्याऐवजी राहत्या घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात आयपीसी कलम 377, 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

विशेष म्हणजे आरोपी डॉक्टरचा तो कामावरील पहिलाच दिवस होता. 30 एप्रिललाच हा डॉक्टर रुग्णालयात रुजू झाला होता. नोकरीच्या पहिल्याच दिवशी दुष्कृत्य करणारा डॉक्टर निलंबित झाला आहे. डॉक्टरला ठाण्यातील त्याच्या राहत्या घरातच क्वारंटाइन करण्यात आल्याचं आग्रीपाडा पोलिसांनी सांगितलं

Tags: doctor sexual assaultmumbai doctorsexual assualt
Previous Post

मराठा सेवा संघाचे आधारवड शांताराम बापू कुंजीर यांचे निधन

Next Post

राज्यात आर्थिक आणिबाणी लागू करताना आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठासह पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना प्राध्यान्य देणे गरजेचे असून निर्बंध लादताना आगामी सहा महिन्याचे नियोजन देखील जाहीर करावे – वंचित बहुजन आघाडी.

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
Next Post
prakash ambedkar

राज्यात आर्थिक आणिबाणी लागू करताना आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठासह पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना प्राध्यान्य देणे गरजेचे असून निर्बंध लादताना आगामी सहा महिन्याचे नियोजन देखील जाहीर करावे - वंचित बहुजन आघाडी.

jee main exam 2020

जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची घोषणा; दोन्ही परीक्षा जुलैमध्ये

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.