• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पुणे : प्रियकराचा गळा दाबून खून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचे कृत्य

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
231 3
0
crime
40
SHARES
1.7k
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने आपल्या प्रियकराचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनल पुरुषोत्तम दाभाडे ( वय ३४ रा. हिंद कॉलनी नर्सिंग डमाळे बिल्डिंग,भेकराईनगर, फुरसुंगी ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी रोहिणी रामदास यूनाते ( वय २४ रा. हिंद कॉलनी नर्सिंग डमाळे बिल्डिंग, भेकराईनगर, फुरसुंगी) हिच्याविरुद्ध प्रियकराचा गळा दाबून खून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना झालेल्या ओळखीतून आरोपी तरुणी आणि तरुण लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. ही घटना (दि. २९) ऑगस्टला भेकराईनगर हिंद कॉलनी येथे राहत्या घरात घडली.

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यांमध्ये सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलीस तपास व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तरुणीने खून केल्याचा उलगडा झाला. त्यानंतर बुधवार (दि.०८) सप्टेंबरला संबंधित तरुणी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

सोनल व रोहिणी मागील दोन वर्षांपासून भेकराईनगर येथे लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघेही स्पर्धा परीक्षाची तयारी करत होते.

मात्र त्यांचे दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत होते. (दि.२९) सोनल सोबत रोहिणीचा वाद झाला. त्यामुळे रागातून रोहिणीने प्रियकर सोनलला ढकलल्याने तो भिंतीवर आपटला.

त्यामुळे सोनल खाली कोसळला असता रोहिणी त्याचा गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाला.

सोनलचा अचानक मृत्यू झाल्याचे खोटी माहिती तिने पोलिसाला व सोनलच्या नातेवाईकाला दिली.

दरम्यान, सोनलचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

नातेवाईकांना संशय व पोलीस तपासात आणि शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सोनलचा खून झाल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर पोलिसांनी रोहिणीवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे.

Tags: CrimePune
Previous Post

दुधाचा चहा पिताय? या गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना

Next Post

कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, गावातील मुलीवरील प्रेम जीवावर बेतले

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
murder crime

कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, गावातील मुलीवरील प्रेम जीवावर बेतले

s m deshmukh president marathi patrakar parishad

सत्ता डोक्यात गेलेल्या राजकीय कार्यकर्त्यांकडून पत्रकारास दमदाटी, गुन्हे दाखल करा अन्यथा राज्यभर आंदोलन -एस.एम. देशमुख

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.