• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं तरुणाला मारहाण; कत्तीनं जीवघेणा हल्ला

Crime in Latur: सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं (Not giving matchbox) एका तरुणाला बेदम मारहाण (Young man beaten) केल्याची घटना समोर आली आहे.

Team by Team
July 7, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
123 1
0
सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं तरुणाला मारहाण; कत्तीनं जीवघेणा हल्ला

smoking Cigarettes tobacco in hand with a soft-focus. concept quit Cigarettes are dangerous to health. 951149066

19
SHARES
886
VIEWS
FBWhatsappTelegram

लातूर:  सिगरेट (Cigarettes) पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं (Not giving matchbox) एका तरुणाला बेदम मारहाण (Young man beaten) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी माचीस मागितल्यानंतर, माझ्याकडे माचीस नाही, असं म्हटल्यानं आरोपींनी फिर्यादी तरुणाला मारहाण केली आहे. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी (threat to death) देखील दिली आहे. याप्रकरणी पीडित तरुणानं पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना लातूर (Latur) शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

यशोधन केशवराव कातळे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. पीडित तरुण यशोधन हा शिक्षणानिमित्त लातूर शहरात राहतो. दरम्यान घटनेच्या दिवशी यशोधन आपला मित्रासोबत गप्पा मारत उभा होता. दरम्यान त्याठिकाणी मनोज धोत्रे नावाचा व्यक्ती आला. त्यानं फिर्यादीच्या मित्राला सिगरेट पेटवण्यासाठी माचीस मागितली. माचीस नाही असं सांगितल्यानं आरोपी व्यक्तीनं विनाकारण फिर्यादीशी आणि त्याच्या मित्र याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

त्याचबरोबर आरोपी धोत्रेनं दोघांना शिवीगाळही करायला सुरुवात केली. शिवीगाळ करू नका, असं सांगितल्यावर आरोपी मनोज धोत्रे आणि त्याच्या तीन साथीदारांनी फिर्यादीला आणि त्याच्या मित्राला लोखंडी कत्तीनं आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

याप्रकरणी लातूर शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी मनोज धोत्रेसह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप पोलिसांनी कोणत्याही आरोपीला अटक केली नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: crime news
Previous Post

ना हॉल ना मैदान! लग्नासाठी जोडप्याने थेट बूक केलं डम्पिंग ग्राऊंड, कारणही आहे खास

Next Post

पाणी पुरवठा विभागाच्या गलथाल कारभाराने गरसोळी येथील नागरिकांच आरोग्य धोक्यात,गढूळ पाण्याचा पुरवठा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
Next Post
Impure water

पाणी पुरवठा विभागाच्या गलथाल कारभाराने गरसोळी येथील नागरिकांच आरोग्य धोक्यात,गढूळ पाण्याचा पुरवठा

Farmer

जिल्ह्यात दुबार पेरणी च्या संकटाने पुन्हा शेतकरी हतबल !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.