• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अखेर प्रतीक्षा संपली; जगातील पहिल्या कोरोना लसीची होणार नोंद

Media Desk by Media Desk
August 8, 2020
in Featured, आंतराष्ट्रीय, कोविड १९, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
कोरोना लस
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभर हाहाकार माजवला आहे. प्रत्येक देशातील संशोधक कोरोनावर लस काढण्यासाठी रात्र-दिवस काम करत आहेत. दरम्यान, दिलासादायक वृत्त समोर आले आहे. जगातील पहिल्या कोरोना लसीची नोंदणी रशियामध्ये होणार आहे, अशी माहिती रशियाचे आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी दिली आहे.

कोरोनावरील पहिल्या लसीची नोंदणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. अशी दिलासादायक माहिती देत सध्या कोरोना लसीची चाचणी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. याचे परीक्षण खूपच महत्त्वाचे आहे. ही लस सुरक्षित असली पाहिजे. कोरोनाची लागण झालेल्या आणि वृद्ध नागरिकांना प्रथम ही लस देण्यात येणार आहे. असे  रशियाचे आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले. उफा शहरातील एका कर्करोग केंद्र भवनाच्या उद्घाटनादरम्यान ग्रिडनेव यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रशियन संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही कोरोना लस विकसित करण्यात आली आहे. जेव्हा संपूर्ण देशातील सर्व लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होईल, तेव्हा कोरोनाच्या लसीचा प्रभावी अंदाज लावता येईल, असेही त्यांनी नमूद करण्यात आले आहे

Tags: कोरोना लस
Previous Post

जिल्हयात पुन्हा ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह,एकूण ॲक्टीव्ह रुग्ण ४९६ वर

Next Post

केरळ विमान दुर्घटनेत मराठी वैमानिकाचा मृत्यू

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
कॅप्टन दीपक साठे

केरळ विमान दुर्घटनेत मराठी वैमानिकाचा मृत्यू

कचरा

अकोल्यात घंटागाड्यांचा लवाजमा; कचरा जैसे थे!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.