कोरोना अलर्ट
आज शनिवार दि.८ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- १५०
पॉझिटीव्ह- ३२
निगेटीव्ह-११८
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पाच जण रामनगर येथील, बार्शी टाकळी येथील तीन जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, प्रसाद कॉलनी येथील तीन जण, दाळंबी येथील तीन जण, केशव नगर येथील दोन जण, केळकर हॉस्पिटल येथील दोन जण, तर बोरगाव मंजू, रतनलाल प्लॉट, न्यू भिमनगर, चिंतामणी नगर, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, गोपाल खेड, मलकापूर, जीएमसी होस्टेल, आनंद नगर, सस्ती ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २४५७+४६६=२९५५
मयत-११४, डिस्चार्ज- २३४५
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४९६
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!