• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भन्सालीनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल केला खुलासा

Team by Team
July 8, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
80 1
0
संजय लीला भन्साली
13
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई :

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिस प्रत्येकाची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यत मुंबई पोलिसांनी ३० जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांत सिंह राजपूतची मैत्रिण रिया चक्रवर्ती, संदीप सिंह आणि यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचा देखील समावेश आहे. तर सध्या बॉलिवूड चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांना वांद्रे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सलग तीन तास चाललेल्या चौकशीत संजय लीला भन्साली यांनी सुशांतसिंह राजपूतशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टीचा खूलासा केला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

संजय लीला भन्साली यांनी सांगितले की, ‘सुशांत सिंह राजपूतला ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ चित्रपटांमध्ये घ्यायचे होते. यामुळे सुशांतला ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटाची ऑफरही दिली होती. परंतु नंतर सुशांतच्या जागी रणवीर सिंहला रिप्लेस केले गेले. ‘बाजीराव मस्तानी’ साठी ही सुशांतची पहिली पसंत होती. परंतु यावेळी आम्हा दोघांमध्ये कोणताही संवाद साधला गेला नाही. यामुळे यशराज फिल्म्सच्या करारामुळे सुशांत सिंह राजपूत ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या दोन चित्रपटात काम करू शकला नाही. याशिवाय सुशांत सिंह राजपूतने यशराज फिल्म्सच्या माध्यमातून ‘काय पो छे’ या चित्रपटाने आपल्या करिअरची सुरूवात केली. यानंतर सुंशात ‘शुद्ध देसी रोमांस’ यासारख्या चित्रपटाकडे वळला.’

यापुढे संजय लीला भन्साली यांनी सांगितले की, येथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, सुशांत सिंह राजपूतप्रमाणेच रणवीर सिंहनेही यशराज फिल्मशी करार केला होता. रणवीर सिंहनेही आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात यशराज फिल्म्सपासून केली होती.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीदरम्यान संजय लीला भन्साली यांनी २०१६ मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत झालेल्या भेटीचा उल्लेखही केला आहे. तेव्हा त्याला ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये काम करण्याची ऑफर दिली होती.

Tags: आत्महत्याचौकशीबॉलिवूड
Previous Post

वापर केलेल्या कोरोना स्वॅब टेस्ट ट्यूब टाकल्या माजी न प उपाध्यक्ष यांच्या घरा समोर पातूर प्रशासन व नगरपरिषद आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Next Post

लाखपुरी सह लाखपुरी सर्कलची पीक विम्याची रक्कम कधी मिळणार,शासनेच दुर्लक्ष,शेतकरी झिजवताहेत कृषी विभाग,प्रशासनाच्या पाय-या …

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
लाखपुरी

लाखपुरी सह लाखपुरी सर्कलची पीक विम्याची रक्कम कधी मिळणार,शासनेच दुर्लक्ष,शेतकरी झिजवताहेत कृषी विभाग,प्रशासनाच्या पाय-या ...

अकोला जिल्हा भाजयुमो

अकोला जिल्हा भाजयुमोची जम्बो कार्यकारणी जाहीर,अनेक नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.