• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्हा भाजयुमोची जम्बो कार्यकारणी जाहीर,अनेक नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी

Media Desk by Media Desk
July 7, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
93 1
1
अकोला जिल्हा भाजयुमो
14
SHARES
671
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- भाजप युवा मोर्चा ची अकोला जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.कार्यकारिणी मध्ये जिल्यातील प्रत्येक समाजातील व प्रत्येक मंडळातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी देऊन गौरव करण्यात आला.भाजपा जिल्हाध्यक्ष व अकोला पूर्व चे आमदार रणधीरभाऊ सावरकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थितीत तसेच मा ना संजयजी धोत्रे युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष मा विक्रांतजी पाटील यांच्या अकोला पश्चिम चे आ.गोवर्धनजी शर्मा,आ.प्रकाश भारसाकळे,आ.हरिश पिपळे,सघटन मंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजरावजी थोरात याच्या मार्गदर्शनात व जिल्ह्यातील भाजपाचे इतर जेष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करून सर्व समावेशक अशी युवा मोर्चा पदाधिकाऱ्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
यात भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी आपल्या कार्यकरर्णीमध्ये ०३ सरचिटणीस,११ उपाध्यक्ष,१३ चिटणीस,१६ सचिव,१४सहसचिव,०१ कोषाध्यक्ष,०१ युवती प्रमुख व १६ सदस्य सोबत प्रसिद्ध व सोशल मीडिया ची मिळून एकूण ८७ पदाधिकाऱ्यांची विविध पदावर निवड केली आहे.कार्यकारिणी सदस्यांची नावे खालील प्रमाणे.

•युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष- सचिन देशमुख (मूर्तिजापूर)
•सरचिटणीस-योगेश ढोरे (खंडाळा),किरण अवताडे (दहिगाव अवताडे),प्रवीण डिक्कर (पिंपरी डिक्कर)
•जिल्हा उपाध्यक्ष- पवन बुटे (आपोती),डॉ.सुजित फोकमारे (देवरी),डॉ आयुष सावलकर (अकोला),डॉ.प्रणव कोल्हे (बार्शीटाकळी),अमोल पिंपळे (मूर्तिजापूर),किशोर ठाकूर (मूर्तिजापूर),देवा भारसाकळे (वास्तपूर),चेतन डोईफोडे (वारूळा जाऊळका),लखन राजनकार (तेल्हारा),मंगेश भरणे (जोगलखेड),राकेश बयस (पातूर).
•जिल्हा सचिव- मुक्तार खान (पारस),श्रीकांत पाचपोर (मुंडगाव),अक्षय वसु (टाकळी बु),परीक्षित बोचे (पिंपरी खु),ज्ञानेश्वर डिक्कर (लोहारी),संजय बुध (चोहोठ्ठा),गणेश अंगरखे (म्हैसपूर),योगेश तराळे (आपोती),संतोष शिवरकार (केळीवेळी),विशाल कोकाटे (बाभूळगाव),सुमित गंभीरे (तेल्हारा),प्रताप देशमुख (बाळापूर),चेतन सदार (मूर्तिजापूर),तेजस गोरे (माना मूर्तिजापूर),अक्षय मडगे (पिंजर),लकी अग्रवाल (मूर्तिजापूर).
•जिल्हा चिटणीस-सुयोग देशमुख (पैलपाडा मूर्ति),अंकुश महल्ले (शेड खु),राध्येशाम खरतडे (जमकेश्वर बार्शी),सतीश कोरडे (हिंगणी),अश्विन म्हस्के (अटकळी),मंगेश केकण (पातूर),आशिष मंगळे (देऊळगाव),ज्ञानेश्वर मोडक (नखेगाव),अभिलाष निचळ (अकोलखेड),चेतन भारंबे (करतवाडी),राम बोन्द्रे (लाळेगाव),राहुल कवळे (पिंपळखुटा),यश सेकसरीया (हातरुण).
•जिल्हा सह सचिव-रोशन आपोतीकर (आपोती बु),डॉ.उमेश बोपटे (आपातापा),दिलीप पवार (तेल्हारा),जगदीश घोडे (आपतापा),विशाल वढाळ (चोहोठ्ठा),गोपाल भगत (पिंपरी डिक्कर),सिद्धांत आपोतिकर (आपोती बु),तुषार नवत्रे (करोळी),किशोर देवगिरे (मुंडगाव),गणेश कडू (लामकानी),अजय जैन (चांणी),पंकज टाले,अमोल पस्तापुरे (आलेगाव).
•जिल्हा युवती अध्यक्ष- अँड.रुपाली राऊत (पातूर)
•जिल्हा कोषाध्यक्ष- प्रतिक झुनझुवाला (अकोट)
•जिल्हा प्रसिद्धी प्रमुख- पवन वर्मा (चोहोठ्ठा)
•जिल्हा सह प्रसिद्धी प्रमुख- विपुल लिंगोट (रेलधारेल),अमोल कान्हेरकर (मूर्तिजापूर)
•जिल्हा सदस्य- निखिल अवताडे (दहिगाव अवताडे),किरण उमाळे (चोहोठ्ठा),रामेश्वर पाखरे (चोहोठ्ठा),विपुल गडम (वडाळी सटवाई),गजानन शिरसाट (हिंगणा),जुगल चिंचोलकार (मुंडगाव),संतोष लाजुरकर (पनज), गणेश काळमेघ (कासली),डिगांबर तराळे (आपोती बु),मिलिंद अंकुरकार (अनकवाडी),ज्ञानेश्वर खरोडे (बाळापूर),विजय राठोड (मळसुर),रामराव डाखोरे (वसाली),पवन देवकाते (पांढुरणा),अनिल ताले (खेटरी पातूर),आकाश फाटकर (तेल्हारा).
•जिल्हा सोशल मीडिया प्रमुख- अक्षय जोशी (अकोला)
•जिल्हा सोशल मीडिया उप प्रमुख- गोकुळ हिंगणकर (तेल्हारा),श्रीकांत गाडेकर (करोडी),तुषार टाले (निमकर्द),निवृत्ती गडम (वडाळी सटवाई)
•जिल्हा सोशल मीडिया सदस्य-अनिकेत गडम,महेश गावंडे (तांदळी पातूर),अनंता झामरे (रोनखेड),श्रीकांत तळोकार (अकोट).यांची निवड करण्यात आली

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: अकोला जिल्हाअकोला जिल्हा भाजयुमोभाजयुमो
Previous Post

लाखपुरी सह लाखपुरी सर्कलची पीक विम्याची रक्कम कधी मिळणार,शासनेच दुर्लक्ष,शेतकरी झिजवताहेत कृषी विभाग,प्रशासनाच्या पाय-या …

Next Post

राज्यातील दुकाने आणि मार्केट सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा!

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
kirana shop

राज्यातील दुकाने आणि मार्केट सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञात माथेफिरू कडून तोडफोड, पोलिसांनी लवकरात लवकर छडा लावावा अन्यथा महाराष्ट्रभर उद्रेक होईल - राजेंद्र पातोडे

Comments 1

  1. Rajesh Mulchand Barethiya says:
    6 years ago

    Sir,
    Please give information of eachTahasil of Akola district about COVID -19

    Reply

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.