• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मोदी आणी शाह हे देशाचे नवे हीटलर! देशात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असताना आता व्यापारी हे आत्महत्या करताना दिसतील! – तेल्हारा येथील सभेत बाळासाहेब आंबेडकर याचा घणाघात आरोप

Editor by Editor
May 30, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
1
मोदी आणी शाह हे देशाचे नवे हीटलर! देशात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असताना आता व्यापारी हे आत्महत्या करताना दिसतील! – तेल्हारा येथील सभेत बाळासाहेब आंबेडकर याचा घणाघात आरोप
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीचे अकोला लोकसभा उमेदवार बाळा साहेब आंबेडकर याची आज शिवाजी हायस्कूल तेल्हारा पटांगणात जाहीर सभा पार पडली. या जाहीर सभेत त्यानी मोदी व अमित शाह याचा खरपुर समाचार घेतला. त्यानी आपल्या भाषणात मोदी व शाह हे देशाचे नवे हीटलर असून आता इथल्या वंचित बहुजन मुस्लीम बांधवांनी त्याच्या पासुन लाब राहिले पाहिजे कारण मोदी हे इथल्या बडे कारखानदार उद्योजग यांचेच प्रधान मंत्री असून असून येथील शेतकरी सर्व सामन्याचे त्याना काहीही देणेघेने राहिलेले नाही. त्याना त्यांचे हिंदु म्हणून मते मिळवायाची आहे परंतु त्याचे साठी योग्य पाऊले उचलण्याची नाही. हे इथल्या नागरिकांनी ओळखण्याची गरज आहे त्यामूळे माझे मत मलाच माझे मत वंचित बहुजन आघाडीलादिल्या शिवाय ही परिस्थिती बद्दलणार नसल्याचे आव्हान त्यानी केले. यावेळी त्यानी नोट बंदी ही नावा लाच झाली असून ती आता कमिशन चा बाजार झाला आहे. कारण जुन्या नोटा द्या व त्यातील 40% अम्हाला द्या आम्ही जुन्या नोटा बदलून देतो असे मोदी सरकार मध्ये टक्केवारी वर जुन्या नोटा बदल्यचे कारस्थान सुरू झाले असून त्यामूळे येत्या काही दिवसात आपण शेतकरी आत्महत्या होताना पह्ल्या आहेत. आता येथील जी एस टी च्या जाचा पाई व्यापारी आत्महत्या केल्या शिवाय राहणार नसल्याचे हे राजकिय दुरद्रुष्टीने त्यानी ही भविष्यवाणी केली आहे. त्यामूळे आता या सर्व प्रकार जर आपल्याला थांबविण्याचे असेल तर तिसरा पर्याय म्हणुन वंचित बहुजन आघाडी सरकार हे सर्व थांबू शकते असे मत व्यक्त केले.

यावेळी सम्राट संजय हिवराळे यानी बाळासाहेब आंबेडकर याना एकरा हजार रुपयांचा धनादेश वाढदिवसाचा खर्च वाचुन दिला. यावेळी मंचकावर अकोला जिल्हा अध्यक्ष प्रदिप वानखडे, अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संध्याताई वाघोडे , उपाध्यक्ष जमीर उल्ला खा पठाण, तेल्हारा पंचायत समिती सभापती आशताई इंगळे, उपसभापती सचिन झापर्डे, माजी उपाध्यक्ष सुभाष रौद्ळे शेतकरी नेते प्रभाकर मानकर, डॉ रहेमान खान अकोला महिला आघडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट, माजी अध्यक्ष संतोषीताई निखाडे, जिप सदस्य शोभा ताई शेळके, जिप सदस्य गोपाल कोल्हे, जिप सदस्य श्रीकांत खोने, जी प सदस्य शबानाखातुनसैफुल्ला खा, तालुका अध्यक्ष संदिप इंगळे, तालुका महासचिव अशोक दारोकार, प्रकाश बोर्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश दारोकार, देवानद नागळे, अमोल तिखट, श्रीकृष्ण वैतकार , तेल्हारा शहर अध्यक्ष विकास पवार, तेल्हारा नगरसेवक गोवर्धन पोहरकार, मुस्लीम नेते चांद शाह, मो इद्रीस, सह अनेक मुस्लीम एम आय एम नेते सह वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघाचे तेल्हारा तालुका आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य जन महिला पुरुष समुदाय उपस्थीत होता.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अधिक वाचा : निवडणूक निरिक्षक (सामान्य) विनोदसिंग गुंजीयाल यांचे उपस्थितीत सेकंड रेन्डमायझेशन संपन्न

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

हिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे चोरट्यांचा संगणकावर डल्ला

Next Post

ब्रेकिंग न्युज – हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्या प्रतिबंधित कायद्याची ऐशीतैशी होत असताना तेल्हारा पोलिसांची मोठी कारवाई

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
ब्रेकिंग न्युज – हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्या प्रतिबंधित कायद्याची ऐशीतैशी होत असताना तेल्हारा पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्युज - हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्या प्रतिबंधित कायद्याची ऐशीतैशी होत असताना तेल्हारा पोलिसांची मोठी कारवाई

कत्तलीच्या उद्देशाने जात असलेल्या 45 गोवंशांना धर्मवीर संघटनेने दिले जीवदान

कत्तलीच्या उद्देशाने जात असलेल्या 45 गोवंशांना धर्मवीर संघटनेने दिले जीवदान

Comments 1

  1. Pingback: विनापरवानगी सभा घेतल्याने कॉग्रेस विरुध्द आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.