• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे चोरट्यांचा संगणकावर डल्ला

adil by adil
May 14, 2020
in Featured, अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
हिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे चोरट्यांचा संगणकावर डल्ला
12
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड : हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयात चौकीदार ठेवलेला असून आणि सदर विद्यालय हे अत्यंत रहदारीच्या मेन रोडवर असूनही अज्ञात चोरट्याने तीन संगणक संच चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयात कॉम्प्युटर तज्ञ शिक्षक नियुक्त नसल्यामुळे येथील अनेक कॉम्प्युटर लॅब मध्ये तसेच धूळखात पडलेले होते. सदर खोलीला कुलूप लावलेले होते. ह्या खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यामधून तीन संगणक मॉनिटर, आणि दोन सीपीयू असा हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हि घटना दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी निदर्शनास आल्यानंतर प्रभारी मुख्याध्यापक अजय हरिभाऊ पाटकर यांनी हिवरखेड पोलिसांकडे लेखी तक्रार दिली.

मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या वेळी चौकीदार शाळेत हजर होता की नाही याची माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

विशेष म्हणजे जिल्हा परिषद तर्फे येथे शासकीय पगारातून चौकिदार नियुक्त केलेला नव्हता. त्यामुळे शाळेत चोरीच्या गुन्ह्या सारखा गंभीर प्रकार घडू नये यासाठी शाळेतील मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी आपसात वर्गणी करून येथे खाजगी चौकीदार केला होता. तरीही चोरट्यांनी हाथ मारल्यामुळे चौकीदाराचा पगार नाहक भरत असल्याची जाणीव शिक्षकांना झाल्याचे बोलल्या जात आहे..
या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नंदू सुलताने हे करीत आहेत.

अधिक वाचा : लोकप्रिय टिक टॉक वर हायकोर्टाची बंदी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: हिवरखेडहिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय
Previous Post

लोकप्रिय टिक टॉक वर हायकोर्टाची बंदी

Next Post

मोदी आणी शाह हे देशाचे नवे हीटलर! देशात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असताना आता व्यापारी हे आत्महत्या करताना दिसतील! – तेल्हारा येथील सभेत बाळासाहेब आंबेडकर याचा घणाघात आरोप

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
मोदी आणी शाह हे देशाचे नवे हीटलर! देशात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असताना आता व्यापारी हे आत्महत्या करताना दिसतील! – तेल्हारा येथील सभेत बाळासाहेब आंबेडकर याचा घणाघात आरोप

मोदी आणी शाह हे देशाचे नवे हीटलर! देशात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असताना आता व्यापारी हे आत्महत्या करताना दिसतील! - तेल्हारा येथील सभेत बाळासाहेब आंबेडकर याचा घणाघात आरोप

ब्रेकिंग न्युज – हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्या प्रतिबंधित कायद्याची ऐशीतैशी होत असताना तेल्हारा पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्युज - हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्या प्रतिबंधित कायद्याची ऐशीतैशी होत असताना तेल्हारा पोलिसांची मोठी कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.