केळीवेळी (प्रतिनिधी) – सखाराम महाराज विद्यालय केळीवेळी येथील सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या या शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात वृक्षारोपण करून एक आदर्श उपक्रम राबवला.
यावेळी माजी विद्यार्थी गायत्री पाचकोर, कल्याणी बेंडे, शुभांगी खेडकर,वैष्णवी शास्त्री,भाग्यश्री बचे,भारती पानपते,प्रिया बावणे,पायल गावंडे, पूनम वाघ,अश्विनी खेडकर,ऋषिकेश आढे,सागर पानपते,ऋषिकेश बेंडे,मुकुंद गवळी यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,कर्मचारी,शाळा समिती सदस्य यांनी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
अधिक वाचा : अकोला जिल्यातील ६० गावांना १५ जुलै पर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा!