Latest Post

केंद्र शासनाची कापूस खरेदी केंद्राने सी सी आय ने शासनाने दिलेल्या हमिभाव नुसार खरेदी करावी

अकोट( देवानंद खिरकर )- शेतकर्याच्या आलेल्या तक्रारी क्षणाचाही विलंब न करताच शिवसेना गटनते मनिष रामाभाऊ कराळे यांनी स्वताहा कृषी उत्पन्न...

Read moreDetails

सावरा येथील महारुद्र संस्थानचा कारभार विश्वस्तांकडे,सहाय्यक धर्मदाय आयुक्तांचा निर्णय !

आकोट (देवानंद खिरकर)- तालुक्यातील नामांकीत सावरा येथील श्री महारुद्र संस्थानच्या कार्यकारी विश्वस्तांनी संस्थानचा सर्व रेकोर्ड आदि इतर पाच विश्वस्तांच्या ताब्यात...

Read moreDetails

बोर्डी ग्राम पंचायतच्या ग्रामसभेला सदस्यांनी फिरवली पाठ,नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

बोर्डी( देवानंद खिरकर) - अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी येथे 26 जानेवारी रोजी असलेली ग्रामसभा ही तहकूब ठेवण्यात आली होती....

Read moreDetails

डॉ.गो. खे महाविद्यालयातील बंद करण्यात आलेले NCC युनिट सुरू करा विद्यार्थ्यांची प्राचार्यकडे मागणी ,NCC युनिट साठी युवासेनेचे विद्यार्थी स्वाक्षरी अभियान

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालयातील एनसीसी युनिट बंद पडल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी आज दि. 03/02/2020रोजी महाविद्यालयातील प्राचार्य यांना युवासेनेच्या...

Read moreDetails

अकोल्यात संपत्तीचा वाद अन बापाने मुलाचा घात, बंदुकीची गोळी झाडून केली मुलाची हत्या

अकोला – अकोल्यात संपत्तीच्या वादातून वडीलाने मुलावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली. ही घटना जठारपेठ चौकातील केला प्लॉटमधील इंद्रायणी मतिमंद...

Read moreDetails

संस्कार इंग्लिश स्कूल, तेल्हारा येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.

तेल्हारा (प्रा.विकास दामोदर )- वांगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मनात्री बु. द्वारा संचालित संस्कार इंग्लिश स्कूल तेल्हारा येथे चिमुकल्या मुलांच्या सुप्त...

Read moreDetails

तेल्हारा भारिप बहुजन महासंघाकडून संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्य अभिवादन

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्य अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका महासचिव अशोक...

Read moreDetails

वडाळी सटवाई येथिल शेतकऱ्यांनी दुष्काळी मदत मिळणे करिता तहसीलदारांना दिले निवेदण,,

अकोट (देवानंद खिरकर) - आक्टोंंबर,नोव्हेंबर,महीन्यात राज्यात पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याबाबत सर्वे करुन दुस्काळ जाहीर करण्यात आला...

Read moreDetails

नरनाळा किल्ल्याचा विकास करणार-पालकमंत्री ना. बच्चू कडू

अकोला,दि. 2 (जिमाका) - पर्यटनाला चालना देण्यासाठी नरनाळा किल्ल्यासह परिसराचा विकास करू न ग्राम पर्यटन संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन...

Read moreDetails

अकोला शहर वाहतूक शाखेच्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचा वेगाने वाहन चालविणाऱ्यां नी घेतला धसका,एक महिन्यात तब्बल 658 वाहनांवर कारवाई

अकोला(प्रतिनिधी)- आपल्या देशात साधारणपणे दर वर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोक मृत्यू मुखी पडतात, जखमी होणाऱ्यांची संख्या कितीतरी अधिक...

Read moreDetails
Page 931 of 1304 1 930 931 932 1,304

Recommended

Most Popular