अकोट( देवानंद खिरकर )- शेतकर्याच्या आलेल्या तक्रारी क्षणाचाही विलंब न करताच शिवसेना गटनते मनिष रामाभाऊ कराळे यांनी स्वताहा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे केंद्र शासनाची कापूस खरेदी केंद्रावर सबंधीत अधिकारी यांना भेटून योग्य तो शासनाने दिलेला हमीभावा नुसार शेतकर्यांना कापसाचा भाव द्या व खरेदी करा. त्यांच्या हक्काच्या पैस्यावर जर जे कोणी डल्ला मारत असतील तर शिवसैनिक अजिबात खपवून न घेतील. अशा प्रकारचा आदेश वजा सुचना शिवसेना गटनेते मनिष रामाभाऊ कराळे यांनी सी सी आय च्या सबंधीत अधिकारी यांना दिला. यावेळी गटनेते मनिष भाऊ कराळे व राहूल पोते, व बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM