तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्य अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका महासचिव अशोक दारोकार, शहराध्यक्ष विकास पवार, गोपाल जळमकर, प स सदस्य अरविंद तिव्हाणे, राजेश पोहरकार, अनिल तायडे, धीरज वरठे, गजानन भोजने, ऍड शेख नासिर, प्रमोद चव्हाण, जीवन वानखडे, धम्मा मोहोड, सतीश मामनकार, नितीन पोहरकार, अजय पोहरकार इत्यादी भारिप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM