Monday, October 21, 2024
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

Search Result for 'जिल्ह्यात'

तेल्हारा हत्याकांड प्रकरणी चोवीस तासात होणार चित्र स्पष्ट !

अवर अकोला न्युज ब्रेकिंग- तेल्हारा हत्याकांड प्रकरणी साथ देणाऱ्या पत्नीनेच केला पतीचा घात

* अखेर अवर अकोला न्युज चे भाकीत खरे ठरले *आरोपीचा पतीने आत्महत्या केल्याचा बनाव फसला *तेल्हारा पोलिसांनी ४८ तासात केली ...

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाने दि. 10 मार्च 2019 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच ...

अवैध रेतीच्या दंडाची रक्कम वसूल होत नाही तोच चोरीच्या रेतीवर चोरट्यांचा डल्ला

अवैध रेतीच्या दंडाची रक्कम वसूल होत नाही तोच चोरीच्या रेतीवर चोरट्यांचा डल्ला

अकोट (प्रतिनिधी) - अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येणाऱ्या बोर्ड़ी येथे अवैध रित्या उत्खनन केलेली ४ ब्रास रेती अकोट महसूल विभागाने ...

एकीकडे आंनदोस्तव तर दुसरीकडे LOC वर चार जवान हुतात्मा

एकीकडे आंनदोस्तव तर दुसरीकडे LOC वर चार जवान हुतात्मा

श्रीनगर (प्रतिनिधी) - एकीकडे आंनदोस्तव सुरू असून दुसरीकडे LOC वर कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलातील चार जवान हुतात्मा झाले. यामध्ये ...

पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली

पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली

श्रीनगर : पाकिस्तानची तीन विमाने आज, बुधवारी (दि.२७) जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसली. मात्र, भारतीय हवाई ...

भीमशक्ती युवक संघटना

भारतीय वायुसेनेच्या कारवाईनंतर भीम युवक संघटनेचा डीजेच्या तालावर नाचत जल्लोष

अकोला (प्रतिनिधी) - पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवादी तळांवर भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील भीमशक्ती युवक संघटनेने डीजेच्या तालावर नाचत जल्लोष ...

FARMER

बळीराजाला कापूस दरवाढीची प्रतीक्षा

अकोला(प्रतिनिधी)- कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून असतो. कापूस पिकविण्यासाठी येणारा खर्च ...

पुलवामात पुन्हा हल्ला; मेजरसह चार जवान शहीद

पुलवामात पुन्हा हल्ला; मेजरसह चार जवान शहीद

जम्मू : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर केलेल्या हल्ल्यात मेजरसह चार जवान हुतात्मा ...

पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना तेल्हारा येथे वाहली सर्वपक्षीय श्रध्दांजली

पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना तेल्हारा येथे वाहली सर्वपक्षीय श्रध्दांजली

तेल्हारा - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जवळपास 44 जवानांना वीरमरण आले तर अनेक जवान गंभीर जख्मी झाले ...

Page 282 of 305 1 281 282 283 305

हेही वाचा