दोन महिन्या पूर्वी मृत्यू पावलेल्या बाळापूर शहरातील अल्पवयीन मुलीचे प्रेत कबरी बाहेर काढून जागेवरच शव विच्छेदन,बाळापुरात खळबळ
बाळापूर ( डॉ.चांद)- बाळापूर शहरातील जवळी वेस भागात राहणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा 9।3।19 रोजी मृत्यू झाला होता, तिचे आई,...
Read moreDetails
















