• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट तालुक्यात हिरव्यागार वृक्ष्याची खुलेआम कटाई

Editor by Editor
May 29, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
अकोट तालुक्यात हिरव्यागार वृक्ष्याची खुलेआम कटाई
12
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

बोर्डी (देवाणंद खिरकर) – अकोट तालुक्यातिल बोर्ड़ी, शिवपुर, रामापुर भागात शेत शिवारातील बांधावरिल जिवंत ज़ाडेची खुलेआम कटाया होत आहेत। दुसरीकडे रोडन असलेली कितेक वर्ष्याची हिरवेगार जिवंत ज़ाडे कापल्या जात आहेत.अकोला जिल्ह्या करिता ग्रामीन भागात 33 कोटी वृक्ष लागवड़ीची उद्दीष्टे ठेवण्यात आली आहे.तर दुसरीकडे मात्र कितेक वर्ष्याची जिवंत ज़ाडे कापन्यात येत असल्याचा धक्कदायक प्रकार पहावयास मिळत आहे. वृक्ष लागवडी अभावी पाऊस कमी पडतो.प्रर्यावरर्णाचे संतुलन राहत नाही. याकरिता वृक्ष लागवडीचा कार्यक्रम श्यासनाने हाती घेतला आहे.परंतू लागवडी आधिच अकोट तालुक्यातील अनेक शेतावर मोठ्या प्रमाणात अवेध वृक्षतोड होत आहे. शेताच्या बाजुला असलेल्या,तसेच रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या जिवंत ज़ाडाची खुलेआम दिवसा धवळ्या कत्तल सुरु आहे. तसेच पोपटखेड मार्गावर वीधुत वाहीन्याचे काम सुरु असुन, या कामाच्या आड येनारया ज़ाड़ाची सर्यास कत्तल करण्यात येत आहे. परंतू या सर्व गम्भिर प्रकाराकडे वनविभाग, महसूल विभाग, बांधकाम विभागाचे सर्व जबाबदार अधिकरी दुर्लक्ष करित आहेत. भर उन्हाळ्याच्या दिवसात ही हीरव्यागार वृक्ष्याची कटाई सुरु असताना मात्र दुसरीकडे श्यासनाने जिल्ह्यांत 33 कोटी वृक्ष लागवडीचे ऊद्दीष्ट मुख्यकार्यपालन अधिकारी यानी जिल्हा परिषद मालकीच्या जागेवर श्याळा, अगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि प श्याळा परिसर, स्मश्यानभूमि आदी ठिकानी वृक्ष तसेच ग्रामीन भागात खुल्या असलेल्या जमिनिवर वृक्ष लावन्याकरिता कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे.तरी या सर्व गम्भीर प्रकाराकडे वरिष्ट अधिकारी यानी लक्ष देऊन कारवाई करावी.

अधिक वाचा : दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत क्षुल्लक कारणावरून महवितरणच्या तांत्रिक कामगाराची हत्या

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

डॉ बाबासाहेब आंबेडकरा प्रमाणे कुराणाने सुद्धा पहिल्याच वाक्यात शिकन्याचा आदेश दिला !..मौलाना हजरत मुफ्ती हारुण साहब 

Next Post

दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत क्षुल्लक कारणावरून महवितरणच्या तांत्रिक कामगाराची हत्या

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत क्षुल्लक कारणावरून महवितरणच्या तांत्रिक कामगाराची हत्या

दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत क्षुल्लक कारणावरून महवितरणच्या तांत्रिक कामगाराची हत्या

जाणीवपूर्वक मतदान केंद्राचे चित्रीकरण केल्याबद्दल गुन्हा दाखल

दोन महिन्या पूर्वी मृत्यू पावलेल्या बाळापूर शहरातील अल्पवयीन मुलीचे प्रेत कबरी बाहेर काढून जागेवरच शव विच्छेदन,बाळापुरात खळबळ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.