• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दोन महिन्या पूर्वी मृत्यू पावलेल्या बाळापूर शहरातील अल्पवयीन मुलीचे प्रेत कबरी बाहेर काढून जागेवरच शव विच्छेदन,बाळापुरात खळबळ

Editor by Editor
May 29, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
जाणीवपूर्वक मतदान केंद्राचे चित्रीकरण केल्याबद्दल गुन्हा दाखल
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

बाळापूर ( डॉ.चांद)– बाळापूर शहरातील जवळी वेस भागात राहणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा 9।3।19 रोजी मृत्यू झाला होता, तिचे आई, वडील व नातेवाईकांनी तिच्यावर अंतिम संस्कार सुद्धा केले होते, त्या नंतर 20।3।19 रोजी पोलिस स्टेशन बाळापूर येथे एक निनावी अर्ज प्राप्त झाला त्या मध्ये मुलीच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त करून मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असून तिचे नातेवाईकांनी बदनामी होऊ नये म्हणून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासविले व पोलिस स्टेशनला कोणतीही तक्रार न देता अंतिम संस्कार उरकून घेतले, त्या नंतर 24।3।19 ला बाळापूर शहरातीलच इलियास अहमद अब्दुल सादिक कुरेशी ह्यांनी ह्याच आशयाची लेखी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली होती, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तात्काळ चौकशी सुरू केली परंतु मृत मुलीचे वडील, नातेवाईक, प्रत्यक्ष दर्शी, अंतिम संस्कारात सामील लोकांचे जबाब बाळापूर पोलिसांनी नोंदविले असता, सर्वांनी मुलीचा मृत्यू नैसर्गिक असून तिचे मृत्यू मध्ये संशय नसल्याचे सांगितले, त्या नंतर मा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती, ह्या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा म्हणून पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी ह्यांनी बारकाईने तपास करून पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी ह्यांनी स्वतः सरकार तर्फे फिर्यादी होऊन ह्या प्रकरणी 1।5।19 ला पोलीस स्टेशन बाळापूर येथे अकस्मात मृत्यू चा गुन्हा दाखल करून उपविभागीय अधिकारी बाळापूर ह्यांची लेखी परवानगी घेऊन आज 5।5।19 रोजी सदर अल्पवयीन मुलीचे 2 महिन्या पूर्वी अंतिम संस्कार करून गाडण्यात आलेले प्रेत कबरीतून बाहेर काढून जागेवरच डॉक्टर सचिन गाडगे, डॉक्टर कुलकर्णी व त्यांचे चमूने निवासी नायब तहसीलदार कोठेकर व सरकारी पंचा समक्ष प्रेताचे शव विच्छेदन करण्यात आले ह्या वेळी पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता, मुस्लिम बहुल बाळापूर शहराचे ईतिहास मध्ये कबरी मधून प्रेत बाहेर काढून शव विच्छेदन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने बाळापूर शहरात अफवांचे पीक भरपूर होते, परंतु पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कुशलतेने परिस्थिती हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मृत्यूचे निश्चित कारण समजल्यावर पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश कला सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सुरेंद्र जोशी, हर्षल श्रीवास, राठोड हे करीत आहेत

Previous Post

दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत क्षुल्लक कारणावरून महवितरणच्या तांत्रिक कामगाराची हत्या

Next Post

ट्री रीलोकेशन करिता सर्वतोपरी प्रयत्न करणार – सि ई ओ आयुष प्रसाद

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
ट्री रीलोकेशन करिता सर्वतोपरी प्रयत्न करणार – सि ई ओ आयुष प्रसाद

ट्री रीलोकेशन करिता सर्वतोपरी प्रयत्न करणार - सि ई ओ आयुष प्रसाद

ईसापूर येथे युगप्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन

ईसापूर येथे युगप्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.