Tuesday, November 18, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

अल्पवयीन मुलीच्या मारेकऱ्यांना अटक करून कुटूंबाला न्याय द्या हिंदू खाटीक समाजाची मागणी

हिवरखेड(दीपक रेळे)- हिवररखेड हिंदू खाटीक समाज बांधवांच्या पुढाकाराने गावातील सर्व समाज बांधव एकजूट होऊन हिवररखेड गावातील स्थानिक चंडिका चौक येथे,...

Read moreDetails

‘धुळमुक्त अकोला’साठी समिती गठीत,जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

अकोला(जिमाका)- अकोला शहरात ठिकठिकाणी सुरू असलेले रस्त्यांची कामे व अन्य कारणांमुळे वाढलेली धुळ आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करून शहर...

Read moreDetails

हिवरखेडच्या “त्या” पुलाला अजूनही निधीची प्रतीक्षा!,लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष

हिवरखेड (धीरज बजाज)- हिवरखेड येथील अत्यंत महत्वाचा आणि रहदारीच्या मार्गावरील दत्तभारती मंदिर नजीकचा पूल सन 2018 पासून पडलेला आहे. सदर...

Read moreDetails

तेल्हारा तालुक्यात भारिप-बहुजन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने कडकडीत बंद

तेल्हारा (प्रतिनिधी)- 24 जानेवारी देश्यातील ढसाळलेली आर्थिक स्तिथी आणि NRC, CAA, NPA सारख्या जाचक कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय...

Read moreDetails

वचिंतच्या महाराष्ट्र बदंला अकोटात संमिश्र प्रतिसाद,अकोट पोलीसाचा तगडा पोलीस बंदोबस्त

अकोट( प्रतिनिधी)- CAA ,NRC कायद्याच्या विरूद्ध वचिंत आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आबेडकर यांनी २४जानेवारी २०२० महाराष्ट्र बदंची हाक दिली होती महाराष्ट्रासह...

Read moreDetails

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा संकुल तेल्हारा येथे रंगणार क्रीडा महोत्सव,श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीचे आयोजन

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथील श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभपर्वावर दि. 26जानेवारी 2020 रोजी भव्य तालुका स्तरीय...

Read moreDetails

ब्रेकिंग- तेल्हाऱ्यात चोरट्यांचा धुमाकुळ एकाच रात्री मुख्य मार्गावरील चार दुकाने फोडली,हजारोचा मुद्देमाल लंपास

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन काल रात्री शहरातील मेन रोडवरील मुख्य मार्केट च्या...

Read moreDetails

रिधोरा येथे ‘आमचं गाव आमचा विकास’ आराखडा सभा संपन्न

बाळापूर (पंकज इंगळे)- बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे 'आमच गाव आमचा विकास 'कार्यक्रमाअतर्गत ग्रामपंचायत सरपंच सौ नंदा अनिल दंदी यांच्या अध्यक्षतेखाली...

Read moreDetails

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना बाळापूर शहर कडून अभिवादन

बाळापूर (श्याम बहुरुपे): हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांची बाळापूर शिवसेनेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली श्री सिद्धेश्वर हनुमान...

Read moreDetails
Page 629 of 875 1 628 629 630 875

हेही वाचा

No Content Available