हिवरखेड(धीरज बजाज)- हिवरखेड अकोट रस्त्यावरील धुळीमुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून आज सकाळी एका चारचाकी आणि ऑटो मध्ये धडक झाल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.सदर अपघात हा अडगाव ते मोठे अडगाव दरम्यान झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8