तेल्हारा : गेल्या दोन वर्षांपासून अंजुमन कॉलनीत मुस्लिम शादिखाना चे टेंडर काढण्यात आले होते तरी सुद्धा यावर शदिखाना इमारती चे काम रीतसर सुरू करणात आले नाही. न प इमारती करिता आलेला निधी हा इमारत पूर्ण झालेली असल्यामुळे शहरातील वेगवेगळया नऊ कामांवर वगळण्यात आले होते.
यामधील काही कामे मार्गे लागली तर शादिखानाचे काम अद्यापही मार्गे लागली नाही तरी आमच्या भावनांशी न खेळता शादिखाना च्या कामातील सर्व अडचणी दूर करून मुस्लिम शादिखाना चे लवकरात काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा कोणताही प्रकारचे आंदोलन छेडण्यात येणार व याची सर्वस्वी जबाबदारी न प प्रशासन ची राहील असा इशारा मुस्लिम बांधवाकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर सलीम शहा अब्दुल गणी अकबर शहा राहत शहा राजा कुरेशी वाजीद खान रफिक शहा युसूफ शहा शेख मुस्तकं शेख ताजु इरफान खान रेहान शहा इरफान शहा रहमान शहा अन्वर शहा शेख बनू मुझहिद्दीन कुरेशी शहा जमा शहा शेख नाजीर शेख अलील निसार शहा इरफान शहा रहीम शाह शेख इरफान शेख मोहसीन सोहेल शहा इत्यादी मुस्लिम बांधवांच्या वतीने साह्य आहेत.
अधिक वाचा : गौरव जल रत्नाचा प्रमाणपत्र वितरण व जाहीर सत्कार कार्यक्रम संम्पन्न, पाणी फौंडेशन चा उपक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola










