• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

महाराष्ट्र शासनाचे शिक्षक भरती साठीचे पवित्र पोर्टल सुरु

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in राज्य, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
महाराष्ट्र शासनाचे शिक्षक भरती साठीचे पवित्र पोर्टल सुरु
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

महाराष्ट्र शासनाने अखेरीस शिक्षक भरती साठीचे पवित्र पोर्टल सुरु केले आहे.

या निर्णयाचे उद्दिष्ट्य आहे की केवळ गुणवत्तेच्या उमेदवाराला नोकरी मिळेल आणि शिक्षण संस्थेचे मालक इच्छुक उमेदवारांकडून लाच देऊ शकणार नाहीत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Teachers are the backbone of a strong education system. Focusing on eradication of corruption & streamlining appointment of qualified teachers, launched ‘Pavitra’ web portal for teacher recruitment in Maharashtra. Candidates can file in the application at https://t.co/BbskVojbfN pic.twitter.com/ikvyohbABL

— Vinod Tawde (@TawdeVinod) July 6, 2018

नोंदणी कशी करावी (How to register):

  • उमेदवाराने पवित्र पोर्टल वर  नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम www.edustaff.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.
  • वेबसाईटच्या डाव्या बाजूला PRIVATE नावाच्या TAB ला क्लिक करा
  • मग REGISTRATION या TAB वर क्लिक करा
  • मग SELECT ROLE TAB वर क्लिक करा व APPLICANT सिलेक्ट करा
  • USER ID या रकान्या मध्ये आपला शिक्षण भरती व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा बैठक क्रमांक हा पवित्र प्रणाली साठी स्वतःचा USER ID म्हणून नमूद करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. (नमुना Example : SED_TAIT_ 073458)
  • मग पासवर्ड तयारकर (पासवर्ड तयार करतांना त्यामध्ये मोठ्या लिपीतील किमान एक इंग्रजी मुळाक्षर, लहान लिपीतील किमान एक मुळाक्षर, किमान एक अंक, एक स्पेशल CHARACTER (उदा : @#$% इत्यादी). Example : Pass@123
  • पासवर्ड असा तयार करा जो सहज लक्षात राहील व पासवर्ड कोणाबरोबर शेयर करू नका
  • मग स्वतःचा मोबाईल क्रमांक टाका व मोबाइलला नंबर टाकल्यावर जो OTP नंबर मोबाइलमध्ये येइल तो OPT च्या रकान्यात टाका
  • मग स्क्रीन वर असलेला Captcha Code खाली नमूद करा व Register या बटनावर क्लिक करा (अशाप्रकारे आपण LOGIN व्हाल)
  • Login झालाव्यावर Application Details या बटनावर क्लिक करा व Personal Details , Address for Communication, TET Exam Details, Qualification Details ही सर्व माहिती भरा
  • सर्व माहिती भरल्यावर उमेदवाराने सर्व भरलेली माहिती नीट पडताळून पाहावी कारण अर्ज submit केल्यानंतर उमेदवाराला माहिती मध्ये बदल करता येत नाही.

अधिक वाचा : रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी ची सुवर्णसंधी

Tags: Maharashtra governmentPavitra portalशिक्षक भरती
Previous Post

महावितरण च्या कर्मचाऱ्यां कडून 33 के व्ही उपकेंद्र मनात्री येथे वृक्षरोपण

Next Post

अकोला शहरावर डेंग्यूचे सावट

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला शहरावर डेंग्यूचे सावट

अकोला शहरावर डेंग्यूचे सावट

छगन भुजबळ

९ जुलै रोजी विधानसभेत छगन भुजबळांची एंट्री – नागपुर पावसाळी अधिवेशन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.