• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

तेल्हाऱ्यात २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट

City Reporter by City Reporter
June 6, 2021
in गुन्हा, Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
116 2
0
तेल्हाऱ्यात २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट
19
SHARES
840
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथिल शिवाजी चौकातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय युवकाने आज ६ जून रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस कसून चॉकशी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तेल्हारा पोलीस स्टेशन येथे हत्या आत्महत्या सारखे प्रकरण घडत असून आज पुन्हा शहरातील शिवाजी चौक येथे राहणाऱ्या युवकाने गळफास घेतली, याप्रकरणी सदर मृतकांच्या मावसभावाने तेल्हारा पोलीसांत माहिती दीली असून पोलीसांनी कलम १७४ सीआरपीसी नूसार अकस्मात मृत्युची नोंद घेतली आहे तेल्हारा येथील शीवाजी चौकातील रहीवाशी नामे वीशाल(विक्की) मोतीराम मलीये २८ वर्ष या तरूनाने दी ६ जून रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी राहते घरात नाटीला वायरच्या सहाय्याने गळफास घेतल्याने त्याचा त्याचा मृत्यु झाल्याची माहीती मृतकाचा मावस भाउ रीतेश धरमसींग बलोदे रा. शिवाजी चौक तेल्हारा,  याने तेल्हारा पोलीसांना दील्यावरून पोलीसांनी सकाळी ९.३० वा अकस्मात मृत्युची नोंद घेउन घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासाकरीता तेल्हार्याच्या शासकीय ग्रामीण रूग्णालयातील शवविच्छेदनास पाठवीण्यात आला होता पो.नी नीतीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश कायंदे ,हेड कांस्टेबल सुरेश काळे या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शहरातील शिवाजी चौक येथिल विशाल (विक्की) मलीये नामक युवकाने गळफास घेण्या पूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती पोलिसांना सदर सुसाईड नोट घटनास्थळ पंचनामा करीत असताना मृतकाच्या खिशामध्ये सुसाईड नोट आढळली असून सुसाईड नोट मध्ये नेमके मृतकाने काय लिहले असून ठेवले आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलीस कसून चौकशी करीत असून सदर आत्महत्येचे हे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे.

मृतक युवक होता काही महिन्यापासून डिप्रेशन मध्ये

मिळालेल्या माहितीनुसार सदर मृतक युवक हा गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशन मध्ये होता.सदर युवक हा मोल मजुरी करीत होता तर आईचे छत्र लहानपणीच हरवले होते. हसतमुख गोड स्वभावाचा विशाल याने आत्महत्या का केली याबाबत शहरवासीयांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे आत्महत्या मागचे नेमके कारण काय आणि आत्महत्या का केली हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच.

Tags: Suicide
Previous Post

Akola Corona Update : 84 पॉझिटीव्ह, 454 डिस्चार्ज, सहा मृत्यू

Next Post

दुकाने आस्थापना सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सुरु राहणार; जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
papadkar

दुकाने आस्थापना सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सुरु राहणार; जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

कोरोनानंतर आरोग्यविमा घेत असाल तर हे नक्की वाचा ..

Akola Corona Cases: आज 115 पॉझिटीव्ह, 410 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.