• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Akola Corona Cases: आज 115 पॉझिटीव्ह, 410 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

City Reporter by City Reporter
June 6, 2021
in अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
87 2
0
कोरोनानंतर आरोग्यविमा घेत असाल तर हे नक्की वाचा ..
17
SHARES
639
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.6- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 927 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 812 अहवाल निगेटीव्ह तर 115 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 410 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56662(42533+13952+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 115 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 36= एकूण पॉझिटीव्ह- 151.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 277102 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 274031 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2681 नमुने होते. आजपर्यंत एकूण 276985 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 234452 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

115 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 115 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 46 महिला व 69 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-10, अकोट-43, बाळापूर-पाच, बार्शीटाकळी- दोन, पातूर-एक, तेल्हारा-आठ अकोला-46. (अकोला ग्रामीण-सहा, अकोला मनपा क्षेत्र-40), दरम्यान काल (दि.5) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

410 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील पाच, समर्पण हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, डॉ.के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 380 असे एकूण 410 जणांना डिस्चार्ज,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जितापुर ता.अकोट येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 मे रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2776 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56662(42533+13952+177) आहे. त्यात 1102 मृत झाले आहेत. तर 52784 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2776 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona newscorona update akola
Previous Post

दुकाने आस्थापना सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सुरु राहणार; जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

Next Post

कोव्हीशिल्ड की कोव्हॅक्सिन? कोरोना विषाणूविरूद्ध कोणती लस अधिक प्रभावी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
corona vaccine

कोव्हीशिल्ड की कोव्हॅक्सिन? कोरोना विषाणूविरूद्ध कोणती लस अधिक प्रभावी

Sextortion porn sex

तुम्ही होऊ शकता सेक्सटाॅर्शनची शिकार; चार महिन्यांत १५० नागरिक अडकले जाळ्यात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.