• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धक्कादायक! ५ वर्षांच्या मुलीवर तरुणाचा बलात्कार; मुलीची अवस्था गंभीर तर, आरोपी ताब्यात

Team by Team
February 8, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
rape
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

उत्तरप्रदेश : दिवसभर मजुरी करून रात्री सर्वजण आपल्या घरात झोपले होते. तेवढ्यात ५ वर्षांच्या चिमुकलीचा विव्हळण्याचा आवाज आला. मुलीचा आवाज ऐकून सर्वजण जागे झाले. धावत-धावत खोलीपर्यंत गेले तर, आरोपीने त्या चिमुकलीवर बलात्कार करून धूम ठोकली. प्रचंड रक्तस्राव झालेल्या मुलीचं विव्हळणं पाहून घरातील व्यक्तींनी पहिल्यांदा जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. तूर्तास आरोपीला पोलिसांंनी ताब्यात घेतले आहे.

ही अमानूष घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यातील बेवर क्षेत्रात घडली आहे. या गावात एक मजूर आपल्या कुटुंबासहीत मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. आरोपीदेखील या कुटुंबाबरोबर मजुरी करण्याच काम करत होता. आरोपीचं नाव आहे नन्हे बाबू, हा अगदी विश्वासाने पीडित मुलीच्या घरात राहत होता. ती मुलगी काका आरोपीला काका म्हणून हाक मारायची. घरातील लोकांचाही त्या तरूणांवर विश्वास होता.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

५ फेब्रुवारीच्या रात्री आरोपी नन्हे घरी थांबलेला होता. रात्री सर्वांचे जेवण झाल्यानंतर झोपी गेले. ११.३० च्या वाजण्याचा सुमारास आरोपीच्या खोलीमधून मुलीच्या विव्हळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. या आवाजाने पीडितेचे वडील जागे झाले आणि खोलीमध्ये जाऊन पाहिले तर, रक्तस्त्राव झालेल्या अवस्थेत मुलगी जमिनीवर पडलेली दिसली. वडिलांना पाहून आरोपीने पळ काढला. मुलीचं जीवघेणं विव्हळणं पाहून मुलीला जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, जिल्हा रुग्णालयाने मुलीची गंभीर अवस्था पाहून मेडिकल काॅलेज सफईकडे नेण्यासाठी सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी रात्री उशीरा आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या जोरावर पोलिसांनी रविवारी आरोपीला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags: Crimerape
Previous Post

गुपचूप कार्यलायातील साहित्य ट्रकमध्ये भरून घेवून जात असल्याची माहिती पडताच भाजप, प्रहर कार्यकर्त्यांनी असे केले..

Next Post

गर्लफ्रेंडच्या चारित्र्यावर शंका घेऊन हत्या केली अन् घरातच ४ फुटांच्या खड्ड्यात बाॅडी गाडून टाकली

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
क्राईम- मध्यरात्री पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गर्लफ्रेंडच्या चारित्र्यावर शंका घेऊन हत्या केली अन् घरातच ४ फुटांच्या खड्ड्यात बाॅडी गाडून टाकली

रेल्वेमार्ग

नोकरीची मोठी संधी! मध्य रेल्वेने २,५३२ रिक्त पदांसाठी अर्ज मागवले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.