मुंबई : Central Railway Bharti 2021 अंतर्गत मध्य रेल्वेकडून ITI पास धारकांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. अप्रेंटीस पदाच्या एकूण २५३२ रिक्त विविध पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्यासाठी ६ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०२१ आहे.
महत्वाची माहिती
पदाचे नाव : अप्रेंटीस
पद संख्या : २५३२ जागा
शैक्षणिक पात्रता : ITI पास
वयोमर्यादा : १५ ते २४ वर्षे
फि : रु. १००/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटच तारीख : ५ मार्च २०२१
नोकरीचे ठिकाण : मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, भुसावळ
अधिकृत वेसाईट : https://cr.indianrailways.gov.in/
PDF जाहिरात : https://www.rrccr.com/PDF-Files/Act_Appr/Act_Appr_2020-21.pdf