• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्यात गुंगीचे औषध देऊन युवतीवर बलात्कार!अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Team by Team
December 12, 2020
in अकोला, Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
81 0
0
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
13
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: सोशल माध्यमातून आधी ओळख झाली. नंतर लग्नाचे आमिष दिले. युवतीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर तिला शितपेयातून मधून गुंगीचे औषध दिले व तिच्यावर बलात्कार केला. त्या कृत्याचेही त्याने चित्रिकरण करून तिला वारंवार ब्लॅकमेल केले व तिचे शोषण सुरु ठेवले. नंतर लग्नासाठी टाळाटाळ केल्याने युवतीने थेट सिटी कोतवाली पोलिस ठाणे गाठले व पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सदर अभियंत्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, अकोला शहरातील रहिवासी २९ वर्षीय युवतीचे वर्षभरापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील रहिवासी आणि खामगाव येथे ज्युनियर अभियंता असल्याची बतावणी करणा-या अक्षय कैलास गायकवाड याची फेसबुक’च्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपातंर प्रेमात झाले. सप्टेंबर २०१९ या महिन्यात ओळख झाल्यानंतर १ डिसेंबरला अक्षय गायकवाड एमएच ०४ बीई १६४७ क्रमांकाच्या स्कार्पिओ गाडीने अकोल्याला आला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

युवतीला दिवसभर शहरात फिरवले व वैभव रेस्टॉरंटच्या पाठीमागे असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. तेथे रात्रीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा त्याने प्रयत्न केला. युवतीने विरोध केला असता त्याने शीतपेयाच्या माध्यमातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याची व्हिडिओ चित्रिकरण व फोटो काढले. तो व्हिडिओ व फोटो दाखवत वारंवार तिला ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वेगवेगळ्या गाड्या घेऊन अकोल्यात येऊन सदर युवतीला मोर्णा नदीच्या काठावर नेऊन कारमध्ये अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने काढलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

आईवडिलांविरुद्धही गुन्हा दाखल
युवतीने आरोप केला की, १८ मार्च २०२० रोजी अक्षय गायकवाड तिला आई वडिलांच्या भेटीसाठी लोणार येथे घेऊन गेला. यावेळी वडील कैलास गायकवाड व त्याची आईने मुलगी पसंत असल्याचे सांगून घरदुरुस्तीच्या नावाखाली नंतर परत करण्याचा विश्वास देवून तिला पैसे मागितले. युवतीनेही तिच्या हातातील अंगठी व सोन्याची साखळी त्यांना दिली. त्यानंतर युवती जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय काढत असे तेव्हा तो टाळाटाळ करीत असे आपली फसवणूक झाल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर युवतीने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अक्षय कैलास गायकवाड, त्याचे वडील कैलास गायकवाड व त्याची आई यांच्या विरुद्ध भांदविच्या कलम ३७६, ३२८,४०६,४२०,५०६ व आयटी अ‍ॅक्टचे कलम ६६ नुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

Tags: rapeबलात्कार
Previous Post

सरकारी नोकरी हवी आहे? तर मग ही बातमी वाचा

Next Post

लोक नेते गोपीनाथ मुंडे यांना जिल्हा भाजपा कार्यालयात जंयती निमीत्त विनम्र अभिवादन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
लोक नेते गोपीनाथ मुंडे  यांना जिल्हा भाजपा कार्यालयात  जंयती निमीत्त विनम्र अभिवादन

लोक नेते गोपीनाथ मुंडे यांना जिल्हा भाजपा कार्यालयात जंयती निमीत्त विनम्र अभिवादन

वैकल्पिक वाद निवारण केंद्राचे ई -उद्घाटन समारंभ

वैकल्पिक वाद निवारण केंद्राचे ई -उद्घाटन समारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.