• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी नोकरी हवी आहे? तर मग ही बातमी वाचा

Team by Team
December 12, 2020
in नोकरी
Reading Time: 1 min read
77 1
0
सरकारी नोकरी हवी आहे? तर मग ही बातमी वाचा
33
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना महामाहीमुळे गेल्या ९ महिन्यांपासून सरकारी, निमसरकारी आणि खासगी क्षेत्रात होणारी भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यामुळे अनेक तरूणांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा राहिला होता. आता कोरोनाचा संसर्ग जसा कमी होत आहे तसे सगळ्या गोष्टी सुरू होत आहेत. तसेच सरकारी, निमसरकारी आणि खासगी क्षेत्रातही पुन्हा भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

ज्यांना शासकीय नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी आजचही हा रोजगारनामा….

हेही वाचा

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

१) रेल्वेत ‘स्पोर्ट्स कोटा’

सध्या जागा कमी उमेदवार जास्त अशीच गत पहायला मिळत असताना तुमच्याकडे काही खास आहे. आपण स्पोर्ट्स मॅन असाल तर लवकर करा… आपल्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेत ‘स्पोर्ट्स कोटा’ अंतर्गत गट सी पदासाठी संधी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेने ‘स्पोर्ट्स कोटा’ अंतर्गत गट सी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार यांनी २८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करायचा आहे.

वय मर्यादा : १८ ते २५

शैक्षणिक पात्रता :

* १२ वी उत्तीर्ण किंवा इच्छित खेळात प्राविण्य प्राप्ततेसह त्याची समकक्ष पात्रता.
* शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेकडून किंवा दहावी उत्तीर्णसह इच्छित खेळामध्ये प्राविण्य प्राप्त
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सूचना लिंकवर क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ

South Western Railway – Railway Recruitment Cell About Us (rrchubli.in)

——–

२) PCMC भरती 2020 : प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि इतर पदांच्या भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी), पुणे यांनी २५३ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी १५ डिसेंबर आधी विहीत नमुन्याद्वारे अर्ज करावा

PCMC भरती 2020 : लॅब टेक्नीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व इतर रिक्त पदांचा तपशील:

स्त्रीरोगशास्त्र : ०७ पदे
बालरोगतज्ज्ञ : ०७ पदे
भूलतज्ञ : ०७ पदे
फिजिशियन : ०७ पदे
एक्स-रे तंत्रज्ञ : ०२ पदे
ओप्थाल्मोलॉजिस्ट : ०१ पद
वैद्यकीय अधिकारी : ४० पदे
निवासी वैद्यकीय अधिकारी : १४ पदे
दंतचिकित्सक : ३० पदे
फार्मासिस्ट : १६ पदे
स्टाफ नर्स : ६५ पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : २२ पदे
अटेंडेंट (महिला) : ३५ पदे

लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका व इतर नोकरीसाठी पात्रता निकष हे अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

मुखपृष्ठ: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (pcmcindia.gov.in)

PCMC | Recruitment (pcmcindia.gov.in)

Tags: नोकरीसरकारी नोकरी
Previous Post

शाळेची घंटा आता कोण वाजवणार?; शाळेतील शिपाई पद आता रद्द

Next Post

अकोल्यात गुंगीचे औषध देऊन युवतीवर बलात्कार!अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

RelatedPosts

खंडवा-अकोट रेल्वेमार्ग
Featured

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

January 24, 2025
स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती
Featured

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

December 17, 2024
खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार
Featured

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ८वा वेतन आयोग लवकरच

November 25, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
PLI Scheme
Featured

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांसाठी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे भरणार वर्ग

August 20, 2024
जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी
Featured

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

August 20, 2024
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

अकोल्यात गुंगीचे औषध देऊन युवतीवर बलात्कार!अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

लोक नेते गोपीनाथ मुंडे  यांना जिल्हा भाजपा कार्यालयात  जंयती निमीत्त विनम्र अभिवादन

लोक नेते गोपीनाथ मुंडे यांना जिल्हा भाजपा कार्यालयात जंयती निमीत्त विनम्र अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.