अकोला – लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचा गावा गावात पोहचवून भाजपा विचार सरणीचा विस्तार करून ओबीसी समाजाला भारतीय जनता पक्षाची जोडण्याचं काम करून काँग्रेस राष्ट्रवादी सरकार विरुद्ध संघर्ष करू केंद्रात व राज्यात सरकारी स्थापनेत मोलाची भूमिका बजावली आहे जनसंघ ते भाजपा मध्ये अनेक पदावर कार्य करून पक्षनिष्ठा सोबत पक्षामध्ये सर्वांना सोबत घेऊन कार्य केल्यामुळे पक्ष सर्वांचा झाला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले भाजपा कार्यालयात गोपीनाथ जी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोवर्धन शर्मा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल माधव मानकर अंबादास उमाळे अक्षय गंगाखेडकर. महापौर अर्चनाताई मसने किरण अवताडे संजय जिरापुरे अनिल गावंडे संजय गोडा, रमेश अप्पा खोपरे केशव ताथोड दिव्यांग आघाडीचे बाळासाहेब नेरकर चंद्रकांत अंधारे कृष्ना तिडके अमोल साबळे विलास पोटे गोपाल तिवारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून अनेक आठवणी यावेळी व्यक्त केल्या कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी तर प्रास्ताविक विजय इंगळे तर आभार प्रदर्शन पंकज देशमुख यांनी केले यावेळी रंजीत खेडकर अमोल इंगळे निलेश काळे योगेश नागापुरे निलेश टेकाडे गजानन बेहरे डॉक्टर शंकराव वाकोडे कैलास अमृतकर प्रमोद जोशी तुषार भिरड साधी प्रामुख्याने उपस्थित होते