• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वापर केलेल्या कोरोना स्वॅब टेस्ट ट्यूब टाकल्या माजी न प उपाध्यक्ष यांच्या घरा समोर पातूर प्रशासन व नगरपरिषद आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Media Desk by Media Desk
July 7, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
swab test tube
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर (सुनिल गाडगे): – काल लक्ष्मी बाई देशपांडे शाळेमध्ये पातूर शहरातील नागरिकांच्या कोरोना रॅपिड टेस्ट चे स्वॅब नमुने आरोग्य विभाग अकोला यांच्या वतीने घेण्यात आले होते. सदर रॅपिड टेस्ट किट हि विदर्भामध्ये फक्त अकोला जिल्हातील पातूर शहरात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या या स्वॅब सेंटर वर एकूण 4 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. या नंतर या रुग्णाच्ये स्वॅब घेतल्या नंतर ज्या टेस्ट ट्यूब ची योग्य विल्हेवाट लावायची होती ते नगर परिषद पातूर च्या आरोग्य विभागाने लावली नाही. तसेच या टेस्ट ट्यूब नष्ट करायची जवाबदारी हि आरोग्य विभाग पातूर नगर परिषद ची असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ विजय जाधव यांनी दिली आहे.

या टेस्ट ट्यूब पातूर न प चे नगर सेवक राजु उगले तसेच डॉ सुनील आवटे यांच्या घरासमोर आज सकाळी आढळून आल्या त्या मुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती नगर सेवक व माजी उपाध्यक्ष राजू उगले यानी या वेळी या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी यांना देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

कालच झालेल्या आढवा बैठक मधे नगर परिषद च्या भोगळ कारभाराचा पाढा आमदार नितीन देशमुख यांच्या समोर वाचण्यात आला तरी आज असा प्रकार घडतो म्हणजे नगर परिषद कर्मचारी किती असवेदन शिल आहेत यावरून कळते. पातूर प्रशासन हलगर्जी पणामुळे पातूर मधे कोरोणा सक्रमनचा प्रभाव तसेच रुग्ण वाढत असल्याची आम जनते मधे चर्चा आहे. पातूर नगर परिषद कर्मचाऱ्यांना पॉझेटिवे रुग्ण निघालेल्या येरियाची सिल करायला लागतात दोन दिवस पातूर शहराकडे कलेक्टर साहेबांनी लक्ष देण्याची गरज…

Tags: swab test tube
Previous Post

आज नवीन ३७ कोरोनाबाधितांची भर,आकडा १७८९ पार

Next Post

भन्सालीनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल केला खुलासा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
संजय लीला भन्साली

भन्सालीनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल केला खुलासा

लाखपुरी

लाखपुरी सह लाखपुरी सर्कलची पीक विम्याची रक्कम कधी मिळणार,शासनेच दुर्लक्ष,शेतकरी झिजवताहेत कृषी विभाग,प्रशासनाच्या पाय-या ...

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.