कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि.७ जुलै २०२० सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्तअहवाल-४९ *पॉझिटीव्ह-१६
रॅपिड टेस्ट मधील पॉझिटिव्ह(दि.५ व दि.६) -२१
एकूण-३७
निगेटीव्ह-३३
अतिरिक्त माहिती
आज सकाळच्या अहवालात १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यात ७ महिला तर ९ पुरुष रुग्ण आहेत. त्यात कच्ची खोली येथील ५, अकोट येथील तीन, सिंधी कॅम्प व नानकनगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित जीएम सी, पक्की खोली, आदर्श कॉलनी, अकोट फाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तसेच दि.५व ६ रोजी पातूर येथे करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये(११ व १०) असे २१ पॉझिटीव्ह रुग्ण आले आहेत. त्यांचा समावेश आज करण्यात आला आहे .
दरम्यान,काल रात्री दोन रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१७७९
*मयत-८९(८८+१), डिस्चार्ज १२८८
दाखल रुग्ण(ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४०२
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!










