वाडेगाव(डॉ शेख चांद)- वाडेगांव येथील बस स्टँड समोर महाविकास आघाडी च्या वतीने जल्लोष करण्यात आला असून यावेळी महाविकास आघाडी डॉ . हिम्मतराव घाटोळ, अरूण पळसकार, शिवाजी म्हैसने, अरूण काकड, प्रमोद डोंगरे, प्रशांत मानकर, अय्याज साहील, संतोष काळे पत्रकार, दत्ता मानकर, नितीन मानकर, डॉ एस चांद, संदीप घाटोळ,सागर सरप, राहुल सांगोकार, छोटू गिरी, नंदु मसने, प्रा. नितीन मानकर, नुरू सेठ, शे. सिकंदर, जाकीर भाई,नितीन सरप, गोपाल आंधळे, शरद घाटोळ, श्रीधर सरप, शे. निसार, शेख असलम, मों . इद्रीश, शैलेश मपारी, शेख हमीद भाई , टिल्लु मानकर,दानीश काझी, शेख कदीर, तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष चे कार्यकर्ते उपस्थीत होते