Saturday, June 3, 2023
36 °c
Akola
36 ° Sun
36 ° Mon
37 ° Tue
37 ° Wed

आनंदाचा शिधा संच वितरण मुख्यमंत्र्यांनी साधला अकोल्यातील लाभार्थ्यांशी संवाद

अकोला,दि. 14 :- शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सणासाठी स्वस्त धान्य दुकान यंत्रणांमार्फत आनंदाचा शिधा वितरीत केला जात आहे. आनंदाचा शिधाचे...

Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव: नागरिकांना सर्व सुविधांची सुसज्जता उपलब्ध करा- शांतता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अकोला,दि . 14 :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते, याकालावधीत सामाजिक सलोखा कायम राखून उत्साहाचे वातावरण राखणे...

Read more

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी (दि.29) निवड चाचणी परीक्षा: जिल्ह्यातील 22 केंद्रावर 5295 विद्यार्थी देणार परीक्षा

अकोला,दि. 13:- जवाहर नवोदय विद्यालयात वर्ग पाचवीच्या प्रवेश निवड चाचणी परीक्षा शनिवार दि. 29 रोजी होणार आहे. या परीक्षेकरिता जिल्ह्यातील 22 केंद्रावर...

Read more

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन; बाळाच्या विकासासाठी एक हजार दिवस महत्वाचे- आमदार हरिष पिंपळे

अकोला दि.13 :-  बालकांचे सर्वागीण विकासासाठी माता गर्भधारणेपासून ते बालकांचे दोन वर्षापर्यंतचे एक हजार दिवस महत्वाचे असतात. या कालावधीत बालकांचे शारीरीक,...

Read more

जिल्हा स्त्री रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आग नियंत्रण प्रशिक्षण व रंगीत तालीम

अकोला, दि.13 :-आगीमुळे होणाऱ्या घटना टाळणे व त्यावरील उपाययोजना याबाबत सराव व्हावा म्हणून आज जिल्हा स्त्री रुग्णालय व शासकीय वैद्यकीय...

Read more

महात्मा फुलेंचे विचार घरोघरी पोहोचविणे गरजेचे; जयंती समारंभात मान्यवरांचे प्रतिपादन

अकोला, दि.११ :- महात्मा जोतिबा फुले यांचे विचार बुद्धिप्रामाण्यवादावर आधारलेले होते.  त्यांचे स्त्रिया आणि दलितांचे शिक्षण, जातीभेद निर्मूलन, धर्मचिकित्सा यासारखे विविध...

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

अकोला, दि.११ -: महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. लोकशाही सभागृहात हा...

Read more

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली माझोड येथे पिक नुकसानीची पाहणी

अकोला,दि.10 :- अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री...

Read more

पारस येथील बाबुजी महाराज संस्थान दुर्घटना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली जखमींची चौकशी

अकोला,दि.10 :- बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत....

Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोविड उपाययोजना संदर्भात आढावा

अकोला दि.7 :- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थिती व उपाययोजनासंदर्भात आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा घेतला.  कोविड चाचण्या, ऑक्सीजन बेड, औषधी व उपचार...

Read more
Page 1 of 91 1 2 91

हेही वाचा