• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना तेल्हारा येथे वाहली सर्वपक्षीय श्रध्दांजली

Editor by Editor
May 30, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
81 0
0
पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना तेल्हारा येथे वाहली सर्वपक्षीय श्रध्दांजली
12
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा [ विशाल नांदोकर] – काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जवळपास 44 जवानांना वीरमरण आले तर अनेक जवान गंभीर जख्मी झाले आहेत. या हल्ल्यातील शहीद जवानांना शहरातील सर्व नागरिकांनी जातपात, पक्ष, धर्म बाजूला ठेवून एकोपा दाखवीत श्रद्धांजली वाहिली तर गंभीर जखमी जवानासाठी लवकर बरे व्हावे म्हणुन देवाला साकडे घातले तसेच अशा घटनानंतर भारतीय नागरिंकांचे रक्त सळसळत असल्याने  या शहिद जवानांच्या रक्ताच्या एक एक थेंबाचा बदला घ्या अशी भावना सर्व सामान्य नागरिकांनी व्यकत केली उरी नंतर  काश्मीरमधील पुलवामा जिल्हयातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर आत्मघाती हल्ला केला आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर  जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येताच, त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झाल्याने शहिद जवानांना श्रद्धांजली देऊन शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन संकटाच्या वेळी सर्व भारत एक येतो याचे उदाहरण पाकिस्तानला देत पाकीस्तान मुर्दाबाद नारे देत दहशदवाद्याच्या आत्मघाती भ्याड हल्याचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. तसेच जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच  उरी प्रमाणे लष्कराने त्या हल्ल्याला मिशन ‘सर्जिकल स्ट्राईक’ हे नाव दिले होते. या मिशन अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यातआला. त्यानंतर, भारतीय सैन्याची ताकत जगभरातील देशांनी अनुभवली. त्यामुळे, आताही उरीप्रमाणेच अवंतीपुरा हल्ल्याचाही बदला घ्या, अशी भावना व्यक्त होत आहेत. तर, आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होऊन जाऊ द्या अशी मागणीही नागरिकानी केली  शहीद जवानाना सर्वधर्मिय, सर्वपक्षीय, सर्व समाजबांधवांनी सामुहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतड्याजवळ करण्यात आले होते. यावेळी शहरातील सर्व नागरिक सहभागी झाले होते.

*पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या तेल्हारा बंद*

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

जम्मू काश्मीरमधील पुलवामा मध्ये आतंकवादी हल्ल्यात जवळपास ४२ जवान शहीद झाले.आज तेल्हारा येथे सायंकाळी तेल्हारा शहरातील समस्त देशभक्तांनी स्थानिक टॉवर चौक येथे सामूहिक श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहरातील नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी उद्या तेल्हारा बंद चे आवाहन केले असून उद्या तेल्हारा शहर सायंकाळ पर्यन्त कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे

Previous Post

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या तेल्हारा बंद

Next Post

अतिरेक्यांच्या पुतळ्याची प्रेत यात्रा काढून शिवसेनेने केला निषेध

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
बाळापूर

अतिरेक्यांच्या पुतळ्याची प्रेत यात्रा काढून शिवसेनेने केला निषेध

पाकिस्तानला ठेचा,देशद्रोह्यांना शोधा देशभक्त नागरिकांची पंतप्रधानांकडे मागणी 

पाकिस्तानला ठेचा,देशद्रोह्यांना शोधा देशभक्त नागरिकांची पंतप्रधानांकडे मागणी 

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.