श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळपासून ही चकमक सुरू होती. राजपोरा भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली हाेती. या माहितीनंतर सुरक्षा दलांकडून या दहशतवाद्याचा शोध घेणे सुरु केले हाेते.
काल पुलवामामधील अवंतीपुरा परिसरात सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. आज पुन्हा हाजीन भागात दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळताच त्यांचा शोध घेण्यास सुरक्षा दलांनी सुरुवात केली हाेती.
अधिक वाचा : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला, 3 पोलीस जागीच ठार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola