• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Sensex Opening Bell: सेन्सेक्स 150 अंकांनी वर, निफ्टी 18,300 च्या आसपास, नाईका, वेदांता फोकसमध्ये

Our Media by Our Media
November 23, 2022
in Featured, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
83 3
0
Stock Market
13
SHARES
614
VIEWS
FBWhatsappTelegram

Sensex Opening Bell : शेअर बाजाराने आज सकाळपासून चांगली सुरुवात करत सेन्सेक्स 150 अंकांनी वर गेला आहे. तर निफ्टी देखील 18300 च्या जवळपास पोहोचला आहे. बाजाराच्या सुरुवातीलाच नाईका, वेदांता, सिमेंस या कंपन्या फोकसमध्ये आहेत. तर हिंदालको इंडस्ट्रीज, सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब्स, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्स हे निफ्टीमध्ये यांनी मोठा नफा नोंदवल्याचे दिसत आहे. तसेच आज शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या संकेताने झाली आहे.

Shares Market : शेअर बाजाराची या आठवड्याची सुरुवात नकारात्मक झाली होती. अस्थिरतेमुळे सेनेक्स तब्बल 450 अंकांनी खाली होता. त्यानंतर काल मंगळवारी देखिल बाजाराची सुरुवात थोड्या अंकांच्या घसरणीने झाली होती. मात्र नंतर सेनेक्स आणि निफ्टी दोन्हींची घसरण थांबवून दोन्ही निर्देशांक वधारले होते. काल मंगळवारी सेनेक्स 274 अंकांच्या वाढीसह 61,419 वर बंद झाला. तर निफ्टी 84 अंकांनी वाढून 18,244 वर बंद झाला.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

त्यानंतर आज बुधवारी सकाळपासून शेअर बाजाराने चांगली सुरुवात करत 150 अंकांनी सेनेक्स वर आला आहे. त्यानंतर काही वेळातच सेनेक्सने 200 अंकांवर झेप घेतली. तर निफ्टी 50 अंकांनी वधारला आहे.

Top Cafes Of Nagpur

Previous Post

मोरबी पूलचा जलद तपास व्हावा : सुप्रीम कोर्टाचे गुजरात हायकोर्टाला आदेश

Next Post

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांचे महाराष्ट्राला पत्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून..

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांचे महाराष्ट्राला पत्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून..

Akola Railway

अकोला हे देशात दळणवळाचे महत्वाचे केंद्र ठरेल- उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस ; अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.