• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मोरबी पूलचा जलद तपास व्हावा : सुप्रीम कोर्टाचे गुजरात हायकोर्टाला आदेश

Our Media by Our Media
November 21, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
86 1
0
Supreme-Court
21
SHARES
624
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

मोरबी पूल दुर्घटनेच्या तपासावर लक्ष ठेवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी गुजरात उच्च न्यायालयाला दिले. दिवाळीवेळी झालेल्या या दुर्घटनेत 130 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. मोरबी दुर्घटनेच्या अनुषंगाने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयातच दाद मागावी, अशी टिप्पणीही सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने केली.

मोरबी पूल दुर्घटनेची गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी स्वतःहून दखल घेतलेली आहे. तसेच आवश्यक ते दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, असे असले तरी दुर्घटनेची सध्या जी चौकशी केली जात आहे, त्यात उच्च न्यायालयाने वेळोवेळी लक्ष घालावे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मोरबी दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना योग्य ती भरपाई दिली जावी. तसेच या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. याचिकाकर्त्यांच्या कुटुंबातल्या दोन लोकांचे प्राण या दुर्घटनेत गेले होते.30 ऑक्टोबर रोजी मोरबी येथे नदीवरील ब्रिटीशकालीन झुलता पूल कोसळून मोठी प्राणहानी झाली होती. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अजंठा ब्रँडची घड्याळे बनविणाऱ्या ओरेवा कंपनीकडे या झुलत्या पुलाच्या दुरुस्तीची व देखभालीची जबाबदारी होती.

Top 100 New Year Wishes 2023

Previous Post

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे लोकनृत्य स्पर्धा :राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेकरिता मेहकर केंद्राची निवड

Next Post

Sensex Opening Bell: सेन्सेक्स 150 अंकांनी वर, निफ्टी 18,300 च्या आसपास, नाईका, वेदांता फोकसमध्ये

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Stock Market

Sensex Opening Bell: सेन्सेक्स 150 अंकांनी वर, निफ्टी 18,300 च्या आसपास, नाईका, वेदांता फोकसमध्ये

Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांचे महाराष्ट्राला पत्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून..

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.