• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मधुकर महाराज साबळे यांना निष्ठावंत वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला

Our Media by Our Media
September 2, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
87 1
0
मधुकर महाराज साबळे यांना निष्ठावंत वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला
20
SHARES
628
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट – वरुर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थान ऋषी पंचमी यात्रा महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये विश्व वारकरी सेनेच्या वतीने ह. भ. प. श्री. मधुकर महाराज साबळे यांना निष्ठावंत वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ह. भ. प. श्री. मधुकर महाराज साबळे यांनी पूर्ण आयुष्यात निस्वार्थी, निष्कपटी व निष्ठावंत भावनेने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला असून आतापर्यंत पंढरपूरच्या 36 पायदळ वाऱ्या केल्या असून श्री संत सोनाजी महाराज सोनाळा संस्थान ते पंढरपूर दिंडीचे दिंडी चालक महाराज आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

तसेच दरवर्षी पिक पाण्याचा अचूक अंदाजाची भविष्यवाणी महाराज सांगत असतात. आणि गावोगावला ज्ञानेश्वरी, गाथा पारायण, भागवत कथा ,कीर्तन वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याचं कार्य महाराजांच्या हातून होत आहे. आणि याच गोष्टीची दखल विश्व वारकरी सेनेने घेऊन निष्ठावंत वारकरी पुरस्कार ऋषिपंचमीच्या पावन पर्वकाळावर योग योगेश्वर संस्थांमध्ये विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी विश्व वारकरी सेना वर्धा जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज खंडार, श्रीधर महाराज पातोंड, एकनाथ महाराज पवार ,गजानन महाराज येरेकर, बबनराव पाटील खरड, विठ्ठलराव तुरखडे सर, दिलीपराव झांबरे, मुरलीधर भाऊ शेंद्रे व पंचक्रोशीतील गायक वादक मंडळी उपस्थित होते.

Previous Post

INS Vikrant : ‘आयएनएस विक्रांत’ भारताची ताकद वाढणार, आज नौदलाला मिळणार पहिली स्वदेशी

Next Post

अतिक्रमानवर मात करत सुशिक्षित तरुण सूरज इंगोले ची नविन शक्कल

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Telhara

अतिक्रमानवर मात करत सुशिक्षित तरुण सूरज इंगोले ची नविन शक्कल

महाबीज बैठक

महाबीज येथील आढावा बैठक :शेतकऱ्यांचा विश्वासाची जपणूक करु- कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.