• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मान्सूनची आगेकूच केरळकडे, या जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’चा इशारा

adil by adil
May 18, 2022
in Featured, राज्य, संपादकीय
Reading Time: 1 min read
134 2
0
Heavy-rain
25
SHARES
969
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे :  मान्सूनची आगेकूच सुरू झाली असून, मंगळवारी अंदमान-निकोबारला चिंब भिजवत तो आता केरळच्या दिशेने निघाला आहे. मान्सून अंदमान व बंगालच्या उपसागरात सोमवारी दाखल झाला. 24 तासांतच त्याने अंदमान, निकोबार आणि उर्वरित सर्व बेटे काबीज केली. बुधवारपर्यंत तो बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भाग व्यापणार असून, आता केरळला त्याने आपल्या आगमनाची वर्दी आधीच दिली आहे.

केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप, अंदमान, निकोबार, तामिळनाडू, हिमालयाचा पायथा, आसाम, पश्‍चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, रॉयलसीमा या भागात अतिवृष्टी सुरू असून, 100 ते 350 मि.मी. पाऊस पडत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस पंजाब, हरियाणा, पश्‍चिम राजस्थान या भागातही बरसत आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश , उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश, पंजाब हरियाणा या भागात दोन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे.

इथे ‘यलो अलर्ट’चा इशारा

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, परभणी, हिंगोली, नागपूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या भागात चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Tags: districtsKeralamonsoonYellow Alert!
Previous Post

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

Next Post

अनु.जमाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटीद्वारे भरण्यासाठी अंतिम मुदत 31 मे पर्यंत

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
MahaDBT-Scholarship

अनु.जमाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटीद्वारे भरण्यासाठी अंतिम मुदत 31 मे पर्यंत

03satara-vir-dam_

राज्यात धरणांतील 25 टक्के पाणी आटले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.