• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

adil by adil
May 18, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, संपादकीय
Reading Time: 1 min read
89 1
0
animales-domesticos-
14
SHARES
643
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला– प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याचा अधिनियम 1960 अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम 2018 आणि श्वान प्रजनन व विपणन नियम 2017 अधिसुचित केलेले आहेत. पाळीव प्राणी दुकान नियम 2018 मधील नियम क्रमांक चार (50) नुसार पाळीव प्राण्यांच्या दुकानांना राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच नियम क्रमांक 3 नुसार नोंदणी शिवाय डॉग ब्रिडींग सेंटर चालविण्यास प्रतिबंध आहे.

त्यामुळे कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु ठेवता येऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित दुकानचालकांने परिपूर्ण अर्ज महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे करावा,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे. पाळीव प्राण्यांची जी दुकाने तसेच श्वान प्रजनन केंद्र इ. नोंदणी न करता सुरु राहतील अशा केंद्रांवर कारवाई करण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे. तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, अकोला येथे संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: dog breedingmarketingPet shops
Previous Post

श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार

Next Post

मान्सूनची आगेकूच केरळकडे, या जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’चा इशारा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Heavy-rain

मान्सूनची आगेकूच केरळकडे, या जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’चा इशारा

MahaDBT-Scholarship

अनु.जमाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटीद्वारे भरण्यासाठी अंतिम मुदत 31 मे पर्यंत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.