• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्थानिक स्वराज्य संस्थामधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषीत; नोंदणी करण्याचे आवाहन

adil by adil
May 18, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कार्यक्रम, संपादकीय
Reading Time: 1 min read
81 0
0
raise-creamy-layer-cei
30
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला–  नागरिकांचे मत जाणून घेण्‍यासाठी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाच्‍या आरक्षणासाठी घटित केलेल्‍या समार्पित आयोगाच्‍या भेटीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. त्यानुसार समर्पित आयेागाच्‍या भेटीच्‍या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावी व निवेदन देता यावे यासाठी  शनिवार दि. 28 मे रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा ग्राप/जिप/पंस/निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी केले.

महाराष्‍ट्रातील जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये नागरीकांच्‍या मागास प्रवर्गास(ओबीसी, व्‍हीजे एनटी) आरक्षण देण्‍यासाठी मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. महाराष्‍ट्र राज्‍यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील नागरिकांच्‍या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्‍यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्‍वीकारण्‍यासाठी समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. घोषीत कार्यक्रमानुसार आयेागाच्‍या भेटीच्‍या वेळी नागरिकांचे मते व निवेदन देता यावे यासाठी विभागीय आयुक्‍त कार्यालयात आपल्‍या नावाची नोंदणी भेटीच्‍या दिनांकापूर्वी करावी, असे आयोगातर्फे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Backward ClassesLocalRegisterreservation
Previous Post

उद्यमिता यात्रा शुक्रवारी (दि.20) अकोल्यात; तीन दिवस उद्योजकता कार्यशाळा

Next Post

श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
shri (1)

श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार

animales-domesticos-

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.