• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 29, 2022
34 °c
Akola
35 ° Thu
33 ° Fri
33 ° Sat
33 ° Sun
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उद्यमिता यात्रा शुक्रवारी (दि.20) अकोल्यात; तीन दिवस उद्योजकता कार्यशाळा

adil by adil
May 18, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, शिक्षण, संपादकीय
Reading Time: 1 min read
0
maxresdefault
24
SHARES
695
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला–  कौशल्य  विकास सोसायटी व युथ एड फाऊंडेशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यमिता यात्रा व उद्योजकता प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यात दि. 20 ते 22 मे राबविले जाणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी दिली आहे.

 उद्यमिता यात्रेचे जिल्ह्यात  शुक्रवार दि. 20 मे रोजी आगमन होत आहे. या उद्यमिता यात्रेचे स्वागत व प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री  शिवाजी कला,‍ वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय  अकोला येथे  सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते होणार आहे. प्रशिक्षण  शिबिरात युवकांचे समुपदेशन  करुन त्यांना स्वंयरोजगाराकरीता प्रेरीत करणे हा उद्देश आहे. युवकांमधील नवनवीन संकल्पना, स्टार्टअपचा विकास, सुक्ष्म व्यवसाय, लघुउद्योगांना चालना देण्यासाठी  तसेच  शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील युवक-युवतींपर्यंत पोहोचविण्यास  या  उद्यमिता  यात्रेच्या माध्यमातून मदत होणार आहे. तरी प्रशिक्षणास इच्छूक उमेदवारांनी उद्यमिता यात्रेचे जिल्हा समन्वयक रोहन किसवे (मोबाईल क्रमांक ८६६८४७१८३२), अण्णासाहेब पाटील  आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक रोहीत बारस्कर यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला कळविले आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या सकाळी 11 वा. बहुमत चाचणी

अकोला, बाळापूर तालुक्यात पावसामुळे घरे, रस्ते, पुलाचे नुकसान

Tags: akola newsentrepreneurship workshopEntrepreneurship Yatra
Previous Post

जि.प. स्थानिक उपकर योजना शेतकऱ्यांकडून 31 मे पर्यंत अर्ज मागविले

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थामधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषीत; नोंदणी करण्याचे आवाहन

RelatedPosts

‘त्या’ तीन घटना, ठाकरे सरकार राज्यपालांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार करु शकतं, कायदे तज्ज्ञांचा दावा
Featured

मोठी बातमी! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या सकाळी 11 वा. बहुमत चाचणी

June 29, 2022
Rain
Featured

अकोला, बाळापूर तालुक्यात पावसामुळे घरे, रस्ते, पुलाचे नुकसान

June 29, 2022
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवनचरित्र चित्रप्रदर्शन: विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करुन देणारा उत्कृष्ट उपक्रम-आ.अमोल मिटकरी: निबंध स्पर्धा; विजेत्यांना घडविणार कोल्हापूर सहल
Featured

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवनचरित्र चित्रप्रदर्शन: विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करुन देणारा उत्कृष्ट उपक्रम-आ.अमोल मिटकरी: निबंध स्पर्धा; विजेत्यांना घडविणार कोल्हापूर सहल

June 28, 2022
Eknath Shinde
Featured

बंडखोर मंत्री, आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; राज्यात परतण्याचे आदेश देण्याची मागणी

June 28, 2022
Sakhi One Stop Center
Featured

‘सखी वन स्टॉप सेंटर’ बाबत जनजागृती

June 28, 2022
पातुरात वीज कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
Featured

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

June 28, 2022
Next Post
raise-creamy-layer-cei

स्थानिक स्वराज्य संस्थामधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषीत; नोंदणी करण्याचे आवाहन

shri (1)

श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार

Stay Connected

  • 329 Followers
  • 283 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

सामाजिक न्याय

मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश

June 23, 2022
Election

ग्रा.पं.पोटनिवडणूक: मागास प्रवर्गातील रिक्त पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

June 23, 2022
पातुरात वीज कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

June 28, 2022
कापडी पिशव्यांचा वापर करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कापडी पिशव्यांचा वापर करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

June 25, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks