अकोट – अकोट येथे केंद्र सरकारच्या विरोधात इंधन दरवाढ,महागाई मूळे थाळी वाजवून उपहासात्मक आनंदोत्सव साजरा करून अनोखे आंदोलन शिवसेना माजी आमदार संजय गावंडे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे,युवासेना विस्तारक राहुल कराळे,यांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक अकोट येथे करण्यात आले. यावेळी अकोट माजी आमदार संजय दादा गावंडे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप भाऊ बोचे,नगरसेवक मनीष कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत,युवासेना मा.विस्तारक उपजिल्हा प्रमुख राहुल रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वात जिल्हा चिटनीस राजेश पाटील,शिवसेनेचे अकोट तालुका प्रसिद्धि प्रमुख देवानंद खिरकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य कार्तिक गावंडे,तालुका प्रमुख कुणाल कुलट,जीतेश चंडालिया,सागर कराळे,उपशहर प्रमुख गोविंदा चावरे,सर्कल प्रमुख नीलेश मोगरे,शाखा प्रमुख गणेश पांडे,युवासैनिक,शिवसैनिक उपस्थित होते