• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

यंदा लगीनघाई जोरात दोन वर्षांच्या अज्ञातवासानंतर मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालये, कॅटरर्स, वाजंत्रीना येणार अच्छे दिन

adil by adil
April 4, 2022
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
हिवरखेड
14
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड-
कोरोनामुळे गेली दोन वर्षे लोकांच्या जीवनपध्दतीवर निर्बध आले होते. त्यामध्ये सुख दु:खाच्या प्रसगांनाही नियमांच्या अधीन राहून सामोरे जावे लागत होते. त्याला लग्न समारंभही अपवाद नव्हते. इच्छा असुनही लोकांना निमंत्रण देता येत नव्हते. अनेकदा लग्न करून वधु वर घरी आल्यानंतरच कॉलनीत किवा गल्लीतील लोकांना लग्न झाल्याचे कळायचे आता मात्र कोरोनाचे निर्बध हटवल्याने लगीनसराई धडाक्यात सुरू आहे.
एप्रिल ते जुलै या कालावधीत लग्नाचे तब्बल ४२ मुहूर्त आहेत. एप्रिल महिन्यात ११, मे मध्ये १४, जुनमध्ये १२, व जुलैमध्ये ५ मुहूर्त आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे धुमधडाक्यात लग्न होणार असल्याने बिछायत, मंडप व्यवसायिक, मंगल कार्यालये, लॉन, कॅटरर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, सजावट, फुलारी, घोडेवाले,ऑर्केस्ट्रा, गायक, बेंजो, बँड पथकांना यावर्षाचा मुहूर्त लाभदायी ठरणार आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा मोठा फटका मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालये, कॅटरर्स, बँड ,बेंजो तसेच याच्याशी संबंधित असणारे कारागीर, कामगार यांना बसला. गेल्या दोन वर्षात पंचवीस पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडली असल्याने लग्नाशी संबधित असणारे सर्व व्यावसायिक प्रचंड अडचणीत आले होते. गेल्या दोन वर्षापासुन थांबलेले अर्थचक्र आता हळुहळू गती घेऊ लागले आहे. यावर्षी लग्नाचे मुहूर्त देखील चांगले आहेत. एप्रिल व मे महिन्यात साधारपणे एक दिवसा आड लग्नाचा मुहूर्त आहे. त्यामुळे लगीनघाई जोरात आहे.

प्रतिक्रिया
मागील दोन वर्षात कोविड नियमांमुळे बिछायत, मंडप व शुभकार्य संबंधित शेकडो प्रकारच्या व्यावसायिकांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. या दरम्यान शासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडले कोणताही मदतीचा हात समोर केला नाही. आता सर्व निर्बंध उठल्याने सर्वांचा व्यवसाय चांगला होईल अशी अपेक्षा आहे.
धिरज संतोष बजाज, उपाध्यक्ष, तेल्हारा तालुका बिछायत, मंडप, असोसिएशन.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

The Review

Tags: caterers and musicians.Good day of professionalsMars offices
Previous Post

इंधन दरवाढ जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई मूळे केंद्र सरकारच्या विरोधात युवासेनेचे थाली बजाओ आंदोलन

Next Post

राज्यात आजपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
rain-1 (1)

राज्यात आजपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

पालकमंत्री बेरोजगार नोंदणी पंधरवाडा: रोजगारासाठी युवक युवतींना सर्वतोपरी सहाय्य करा- पालकमंत्री बच्चू कडू

पालकमंत्री बेरोजगार नोंदणी पंधरवाडा: रोजगारासाठी युवक युवतींना सर्वतोपरी सहाय्य करा- पालकमंत्री बच्चू कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.