• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हादौरा

adil by adil
April 4, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
bacchu-kadu

bacchu-kadu

35
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

              अकोला– राज्या जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे सोमळवार दि.4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

सोमवार दि.4- सकाळी 11 वा. श्रामनेर शिबीर व धम्म शिबिर या कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- मंगरुळ कांबे ता. मुर्तिजापूर. दुपारी साडेबारा वा. साई अन्नपूर्णा संस्था बेंगलूरु या संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटप कार्यक्रम उद्घाटन, स्थळ- राधा मंगलम हॉल, तिडके नगर, मुर्तिजापूर. दुपारी एक वा. मुर्तिजापूर येथून अकोलाकडे रवाना, दुपारी पावणे दोन वा. पालकमंत्री नोंदणी पंधरवाडा अनुषंगाने आढावा सभा, स्थळ शेतकरी सदन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, दुपारी तीन वा. विजय शिंदे व श्रीमती सुकेशिनी तेलमोरे यांच्या तक्रारी अर्जांबाबत बैठक, दुपारी साडेतीन वा. योगेश तिहिले व समस्त नाथ समाज रा. हिरपूर ता. मुर्तिजापूर यांना घरकूल योजनेचा लाभ देण्याबाबत  बैठक, दुपारी चार वा. क्रीडा विभागाच्या विविध विषयांवर आढावा बैठक स्थळ- जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. सायं. पाच वा. स्व. ललिताबाई आनंदराव गावंडे यांच्या परिवारास सांत्वनपर भेट, सायं. सात वा. सांस्कृतिक भवन निर्मिती सहाय्य  कृतज्ञता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- सांस्कृतिक भवन जुने क्रीडा संकूल परिसर, अकोला.

Previous Post

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत; जिल्ह्यात 6110 उमेदवारांची उपस्थिती

Next Post

इंधन दरवाढ जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई मूळे केंद्र सरकारच्या विरोधात युवासेनेचे थाली बजाओ आंदोलन

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
अकोट

इंधन दरवाढ जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई मूळे केंद्र सरकारच्या विरोधात युवासेनेचे थाली बजाओ आंदोलन

हिवरखेड

यंदा लगीनघाई जोरात दोन वर्षांच्या अज्ञातवासानंतर मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालये, कॅटरर्स, वाजंत्रीना येणार अच्छे दिन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.