• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

वाडी अदमपूर वासीयांना मिळणार शुद्ध पाणी आरओ प्लांटचे पं स सदस्य अरविंद तिव्हाने यांच्या हस्ते उदघाटन

Editor by Editor
April 2, 2022
in अकोला जिल्हा, कार्यक्रम, योजना
Reading Time: 1 min read
92 1
0
वाडी अदमपूर वासीयांना मिळणार शुद्ध पाणी आरओ प्लांटचे पं स सदस्य अरविंद तिव्हाने यांच्या हस्ते उदघाटन
14
SHARES
662
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत वाडी अदमपूर येथे आज शुद्ध पाण्याच्या आरओ प्लांटचे उदघाटन करण्यात आले.
वाडी अदमपूर वासीयांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पंचायत समिती सदस्य अरविंद तीव्हाने यांच्या प्रयत्नाने ग्राम पंचायत वाडी अदमपूर येथे साडे चार लाख रुपयांचा शुद्ध पिण्याचा पाण्याचा आर ओ प्लांट मंजूर करून आज गुढीपाडव्याच्या दिवशी प स सदस्य अरविंद तीव्हाने यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी सरपंच रूपेश राठी ग्राम पंचायत सदस्य विष्णु शळके विठ्ठल खारोडे सुरेंद्र भोंगळ जितेंद्र जाधव व सोनु तिव्हाने प्रमोद भोंगळ संजय तिव्हाणे हरू ठाकुर गणेश तिव्हाणे बाळु कुलट जय गजानन टाळकरी मित्र मंडळी व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Source: Wadi Adampur residents to get pure water RO plant inaugurated by Arvind Tiwane
Previous Post

पूर्णा ते अकोट रेल्वे सुरू करण्यासाठी विशाल भगत यांची रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

Next Post

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत; जिल्ह्यात 6110 उमेदवारांची उपस्थिती

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
exam center (2)

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत; जिल्ह्यात 6110 उमेदवारांची उपस्थिती

bacchu-kadu

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हादौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.